लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आॅनलाइन बूट खरेदी कन्फर्म झाल्याचा मस्ेोज न आल्याने संबंधित वेबसाइटच्या कस्टमर केअरला बँक खात्याची माहिती न पुरवणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. ...
आमोद पानवकर, शर्मन घुबे, मानस पाटील यांनी पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. ...
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (टिमवि) कारभारात सातत्याने अनियमितता आढळून येत असल्याने त्यांचा अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून घेण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) बैठकीत घेण्यात आला ...