लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राजगुरुनगर येथील राजगुरुनगर एसटी आगारातून बुधवारी (दि. २६) राजगुरुनगर ते पंढरपूर या आलिशान व आरामदायी एसटी बससेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक आर. जी. हांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. ...
शाळा, विद्यालय, कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाने वर्षभरात अकराशे दहा प्रतिबंधात्मक कारवाया खेड, मंचर, चाकण व आळंदी या परिसरात केल्या आहेत. ...
भूमी अभिलेख विभागाकडे सुरु असलेल्या पर्वती येथील जमिनीच्या दाव्यामध्ये सातबारा उता-यावरील नावे कमी करुन देऊन निकाल अर्जदाराच्या बाजुने लावून देण्याचे आमिष दाखवत एका वकिलाने तब्बल दोन कोटींची लाच मागत त्यातील एक कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारली. ...