कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व पेरणे फाटा, लोणीकंद, वाघोली परिसरात दहापट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एक जानेवारीला परिसरातील मोबाईल इंटरनेटसेवेवर प्रतिबंध असतील. ...
ग्रामीण भागातील मुलींना मिळणारे शिक्षण हेच क्रांतिकारक पाऊल आहे. हे शिक्षण विभागाचे कौतुक आहे. या भागात बारावीचे विज्ञान शिक्षण प्राधान्याने सुरू करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ...
आईचा कॅन्सरने झालेला मृत्यू पाहून भारतीय सैन्यदलातील गजानन काळे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ओडिशा ते पुणे सायकलवरून कॅन्सर या रोगाच्या बाबतीत जनजागृती मोहीम करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. ...
शाळेत तब्बल २९ वर्षांनी ते एकत्र आले; मात्र शाळेत काहीच बदल नव्हता. तीच इमारत... फुटलेली कौले... त्यातून आत डोकावणारा सूर्यप्रकाश... हे पाहूुन त्यांचे मन हेलावले. ...