शेअर मार्केटमध्ये डिमॅट खाते सुरू करून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याची सुमारे पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका तरुणाला अटक केली. ...
विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांगांसाठीच्या सुविधांचा अभाव असल्याचे दिसत आहे. विद्यापीठात जवळपास २५ हून अधिक विभागांत दिव्यांगांना ये-जा करण्यासाठीची योग्य सुविधाच उपलब्ध नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले ...
पुणे जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, अधिका-यांच्या चालढकल वृत्तीमुळे अद्यापपर्यंत कोणतीही योजना पूर्णत्वास गेली नाही. ...
खेड तालुक्यात कुठलीही आरोग्यविषयक पदवी नसलेल्या डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ पाहत आहे. ...
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ...
शुगर कंट्रोल अॅक्ट १९६६ नुसार ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी रक्कम देणे बंधनकारक आहे; मात्र सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन यांनी तमाम ऊस उत्पादकांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणून एफआरपी तीन हप्त्यांमध्ये देण्याची सरकारकडे परवानगी मागितली आहे ...
शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळदरा (भाम) येथे शालेय विद्यार्थ्यांनी आठवडेबाजार भरविला होता. ...