नवरा-बायकोच्या भांडणात दोन वर्षांचा मुलगा वडिलांच्या मायेपासून दुरावला जातो. वडिलांना मुलाला भेटू दिले जात नव्हते. अखेर कौटुंबिक न्यायालयामध्ये समुपदेशनाद्वारे या दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडवून आणली जाणार आहे. ...
शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे. ...
लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीवरील पडदा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांच्या दिल्लीत बैठका सुरू असून, अद्याप पुण्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे. ...
कुकडी प्रकल्पातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील धरणांमधून पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सात तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने या तालुक्यातील नागरिकांना दिसाला मिळाला आहे ...
पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य, गावातही शिक्षणाचा अभाव, वडिलोपार्जित चार एकर शेती, त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण या सर्वांवर मात करत मिळवले यश ...
शिरूर मतदारसंघाला अभिनेत्याची गरज नसून लोकांची सुख-दु:खे जाणून घेणाऱ्याची गरज असून अशा वेळी सेलिब्रेटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला माणूस देण्याची आवश्यकता होती; मात्र तसे न झाल्याने आता निवडणूक सोपी झाली ...