चित्रपटाचा वारसा जतन करणे, रिळांसह चित्रपट संबंधित साहित्याचे संवर्धन करणे अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला कॅगच्या अहवालाने चांगलाच दणका दिला आहे. ...
स्वत:च्या रूढिग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वधर्माबरोबर सुरू केलेला व त्यातून अन्य धर्मीयांबरोबरही झालेला संघर्ष आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर आला आहे. ...
आपला देश केवळ उत्तम तंत्रज्ञानाने नाही तर उत्तम साहित्यानेच महासत्ता होणार आहे, असे प्रतिपादन मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. ...
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यांच्या साधेपणाबाबत परिचित होते; मात्र कर्तव्यकठोर राजकारण्यामध्ये एक गणितप्रेमीही लपला होता, अशी भावना महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे निवृत्त संचालक प्रा. जी. सी. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक ...
पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून महिलांच्या सुविधेसाठी शहरात सार्वजनिक महिला स्वच्छतागृहे बांधली. कर्वेनगर येथील मुख्य चौकातील महिला स्वच्छतागृहांचा वापर कचराकुंडी म्हणून करण्यात येत आहे. ...
नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने महपौर चषक कार्यक्रमाचे अनाधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी एका माननीयांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर या माननीयांनी प्रभाग समितीमध्ये राडा केला. ...
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये ४४ हजार ७०१ दावे निकाली काढण्यात आले आहेत. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील साडेसात हजारपैकी चार हजार आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) ५५ टक्के कर्मचारी लोकसभा निवडणुकीसाठी जुंपले आहेत. ...