सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
बहुळ (ता. खेड) गावच्या हद्दीत जमिनीच्या वादातून उसाचे शेत पेटविले. या प्रकरणी एका महिलेवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरू होऊन सुमारे साडेचार महिने झाले. मात्र कारखान्याने अजून व्याजासह एफआरपी दिलेली ... ...
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या व भारतीय संरक्षणाचा पाया अधिक भक्कम करणाऱ्या गाइडेड पिनाका मार्क २ या मल्टिबॅरल रॉकेट लाँचर प्रणालीची राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात आली. ...
माओवादी प्रकरणात अटकेत असलेल्या वरवरा राव यांच्या समर्थनार्थ तेलंगणातून आज 26 लेखक, विचारवंत पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात आले हाेते. ...
महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात आला असून हा करार सहा महिन्यांसाठी वाढवून घेण्यात आला आहे. ...
लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे. ...
वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते. ...
महामेट्रोचे व्यवसथापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये जेवत असताना विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. ...