आगे बढो, देवाची माणसं, भल्या दिलाचा माणूस, शांता शेळके यांचे गवती समुद्र, द.मा.मिरासदार यांचे सोनियाचा दिवस, श्री.ना.पेंडसे यांचे प्रायश्चित्त अशा ५० पुुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचे काम सुरु आहे. ...
पुणेकर तसे स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत तसे चांगलेच जागरुक आहे. ते सध्याच्या धावपळीच्या युगात देखील ते स्वत:च्या आरोग्याची काळजा घेण्यात ते दोन पावले इतरांपेक्षा पुढेच असतात. ...
गिरीश बापट यांनी १९९६ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्याकडून बापट यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता बापट यांना दुसऱ्यांदा पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. ...
कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. ...