भाजप शिवसेनेच्या युतीकडून पुण्याच्या जागेसाठी गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु अद्याप काॅंग्रेसकडून पुण्याची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बापट यांना टक्कर देण्यासाठी काॅंग्रेस काेणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष ...
निलेशच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वयोवृद्ध आईवडील, धाकटा भाऊ. अपघातानंतर निलेशच्या आजारपणाला कंटाळून त्याची पत्नीही छोट्या मुलाला सोबत घेऊन माहेरी निघून गेली. ...
सप्टेंबर मध्ये तीन दिवस आणि मार्च महिन्यामध्ये तीन दिवस असे सहा दिवस सूर्यकिरण मंदिरातील स्वयंभू लिंग ते मार्तंड भैरव मूर्तीपर्यंत संपूर्ण गर्भगृह व्यापून टाकतात. ...
तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे. ...
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काल रात्री एक दुर्देवी घटना घडली आहे. लाेखंडी विंग अंगावर पडून रंगमंच सहाय्यक असलेल्या विजय महाडीक यांचा मृत्यू झाला आहे. ...
यापुढेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील अशी प्रतिक्रीया शिराेळे यांनी दिली आहे. ...
'तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या.आम्ही तुमच्यासोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्यावर महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केलं आहे. ...