‘फनी’ चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या विमान व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावरील कोलकाताची काही उड्डाणे दि. ३ व ४ मे यादिवशी रद्द करण्यात आली आहेत. तसेच मध्य रेल्वेने गुरूवारी (दि. २) पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात ...
डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये ठेवीदारांना परत देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा, असे यापूर्वी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार त्या रकमेचे सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटप करण्याबाबत प्रस्ताव आहे. ...
आधुनिक युगात आणि पुरोगामी राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार ...
पुण्यातील कोथरुड येथील करिष्मा सोसायटीच्या निवासी सदनिकांच्या आकारावर आकारल्या जात असलेल्या बेकायदा देखभाल शुल्क आकारणीस (मेंन्टेनन्स चार्ज) बंदी घालण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महापालिका भवनच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभाला तब्बल साडेचार हजार अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित होते. ...
भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली. ...