लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकाश जावडेकरांच्या मंत्रीपदामुळे पुणेकर खूश! - Marathi News | Prakash Javadekar's ministerial vacations, Puneer! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकाश जावडेकरांच्या मंत्रीपदामुळे पुणेकर खूश!

श्रीपती शास्त्री व दामुअण्णा दाते यांनी जावडेकर यांची राजकीय जडणघडण केली. अभाविपमध्ये त्यांना यशवंतराव केळकर व बाळ आपटे यांनी मार्गदर्शन केले. ...

माेदींच्या शपथविधीच्या आनंदात पुण्यात माेफत चहा - Marathi News | free tea to punekars for narendra modi become prime minister again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेदींच्या शपथविधीच्या आनंदात पुण्यात माेफत चहा

माेदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान हाेत आहेत या आनंदात पुण्यात नमाे अमृततुल्यकडून माेफत चहा देण्यात आला. ...

एनडीएचा व्हाइट पेट्रोल गणवेश सुवर्णमहोत्सवात - Marathi News | NDA White Petrol uniform at Golden Jubilee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनडीएचा व्हाइट पेट्रोल गणवेश सुवर्णमहोत्सवात

तब्बल ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या परंपरेचे पहिले साक्षीदार असलेल्या ३६ व्या तुकडीतील विद्यार्थ्यांनी १३६ व्या तुकडीच्या संचलन सोहळ्यात एकत्र येत व्हाइट पेट्रोल गणवेशाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. ...

अठरा वर्षानंतर वैवाहिक जोडप्याच्या आयुष्यात फुलले पालकत्वाचे ‘नंदनवन’ - Marathi News | After eighteen years of marriage coming role of parents in life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अठरा वर्षानंतर वैवाहिक जोडप्याच्या आयुष्यात फुलले पालकत्वाचे ‘नंदनवन’

चार गर्भपात आणि चार नवजात बालकांचा मृत्यू पाहिल्यानंतर जोडपं काहीसं खचून गेलं होतं. ...

लेक लाडकी त्या घरची....काढली वरात '' बुलेट '' वरची...  - Marathi News | girl marriage miravnuk on bullet motorcycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेक लाडकी त्या घरची....काढली वरात '' बुलेट '' वरची... 

शेतकऱ्याने आपल्या मुलीची घरापासून थेट विवाहस्थळापर्यंत बुलेटवरून वरात काढुन तिची हौस पूर्ण केली आहे... ...

दैवाचा असाही खेळ ! स्वीडनवरुन आली आईच्या शाेधात भेटली बहिणीला - Marathi News | she came from swiden to meet her mother ; but she met her sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दैवाचा असाही खेळ ! स्वीडनवरुन आली आईच्या शाेधात भेटली बहिणीला

32 वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या बहिणींची पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेमुळे भेट हाेऊ शकली आहे. ...

खासगी क्लासेस की कोंडवाडे? कायदा प्रलंबित, शासन उदासिन  - Marathi News | Private classes of type of jail? The law is pending, the governance is negligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी क्लासेस की कोंडवाडे? कायदा प्रलंबित, शासन उदासिन 

गुजरातेतील सुरत येथे खासगी क्लासला आग लागून झालेल्या दुर्घटनेत २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या शिकवणी वर्गांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

दुष्काळाच्या झळा : पुण्यात २५५ तर सोलापुरात ३०९ टँकर - Marathi News | drought : 255 in Pune and 309 tankers in Solapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाच्या झळा : पुण्यात २५५ तर सोलापुरात ३०९ टँकर

शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. मात्र, सूर्य चांगलाच तापला असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. ...

सदनिकेचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला दणका  - Marathi News | stroke for builder Due to not giving the possession of the flat in a time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदनिकेचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला दणका 

तक्रारदाराकडून घेण्यात आलेली१०.७५ टक्के व्याजदराने तक्रारदाराला परत करण्याचे आदेश रेराने दिले आहे.. ...