लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे विमानतळावर ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली प्रवाशांची लूट  - Marathi News | Thefraud with passengers in the name of pick-up charges at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर ‘पिकअप’ चार्जेसच्या नावाखाली प्रवाशांची लूट 

पुणे विमानतळावर दररोज ३० हजाराहून अधिक प्रवासी दररोज करतात, यामुळे येथे कोणत्याही वेळेस गेलं तरी प्रचंड वाहतुक कोंडी असते. ...

‘बिल्डरशाही’ने गिळली ‘रामनदी’ - Marathi News | 'Ramnadi ' swallowed by 'Builder' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बिल्डरशाही’ने गिळली ‘रामनदी’

‘‘आमच्या लहानपणी आम्ही रामनदीत पोहलो. याच नदीचे पाणीदेखील प्यालो. पण गेल्या काही वर्षांत बिल्डरशाहीने रामनदीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. ...

बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद : जलसंपदा मंत्र्यांचा आदेश - Marathi News | illegally water supply closed of Baramati: Water Supply Minister's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद : जलसंपदा मंत्र्यांचा आदेश

राज्याच्या मंत्रिमंडळात स्वत:ची राजकीय ताकद वापरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. ...

आमचं आरोग्यसंपन्न, थंडगार, आनंददायी, वृक्षराजीने नटलेलं '' पुणं '' हरवलंय हो..! - Marathi News | Our healthiest, cool, pleasant, tree-planted nestled "Pune" is lost ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचं आरोग्यसंपन्न, थंडगार, आनंददायी, वृक्षराजीने नटलेलं '' पुणं '' हरवलंय हो..!

अलिकडच्या दोन दशकांमध्ये पुण्याच्या या वैभवाला जबरदस्त ओहोटी लागली आहे. ...

पुणेकरांनो सावधान..! तुम्ही दररोज पाच सिगारेट फुंकता आहात! - Marathi News | PUNEKAR Beware ..! You are smoking five cigarettes a day! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो सावधान..! तुम्ही दररोज पाच सिगारेट फुंकता आहात!

पाच सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर फुप्फुसात जाईल तेवढाच धूर स्वत: धुम्रपान न करणाऱ्या प्रत्येक पुणेकरांच्या फुप्फुसात दररोज जात आहे. ...

पुण्यातील हवा होतेय दूषित, खोट वाटतंय का ? हे घ्या पुरावे - Marathi News | Pune Climate Changing Drastically says report on World Environment Day Special | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातील हवा होतेय दूषित, खोट वाटतंय का ? हे घ्या पुरावे

पुण्यातील हवा होतेय दूषित, खोट वाटतंय का ? हे घ्या पुरावे ...

लालफितीत अडकला मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल : अल्पसंख्यांक विभागाचे दुर्लक्ष  - Marathi News | Result of Muslim students stuck in red zone : ignored minority department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालफितीत अडकला मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल : अल्पसंख्यांक विभागाचे दुर्लक्ष 

मुस्लिम विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होवून दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप गुणपत्रक दिले गेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

आवाज कमी करा पुणेकरांनो, तुम्हाला पर्यावरणाची शपथ आहे ! - Marathi News | World Pollution Day : Noise pollution increase day by day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवाज कमी करा पुणेकरांनो, तुम्हाला पर्यावरणाची शपथ आहे !

दिवसेंदिवस वाढती वाहन संख्या, वृक्षतोड, उद्योगधंदे आणि पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या पुणेकरांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.  शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुणेकरांना रुग्णशय्येवर आणण्याच्या प्रयत्नात आहे. ...

मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाचा मर्डर करणाऱ्यास पुण्यातून अटक - Marathi News | Murderer from Mumbai arrested in Pune, police catch from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाचा मर्डर करणाऱ्यास पुण्यातून अटक

आनंद नारायण हा मुंबईतील एका वृत्तवाहिनीत मार्केटिंग विभागात काम करीत होते. ...