लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‍ॅमेझॉन कंपनीला गंडा घालणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | The two person arrested due to fraud with Amazon company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅमेझॉन कंपनीला गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

अ‍ॅमेझॉन कंपनीकडून खरेदी केलेल्या वस्तू काही कारणामुळे परत केल्यानंतर त्याची कंपनीच्या सर्व्हरमध्ये नोंद होत नव्हती़.. ...

भावा जिंकलस ... सर्वच विषयांत " ३५ गुण " मिळवत मैदान राखलंस..! - Marathi News | there is such a "Hero" in the 10th exam ... which has earned 35 marks in all subjects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावा जिंकलस ... सर्वच विषयांत " ३५ गुण " मिळवत मैदान राखलंस..!

दहावी- बारावीचा निकाल लागला की चर्चा होतात कुणाला किती मार्क पडले त्याची... ...

पुण्याच्या प्रदुषणातील वाढ चिंताजनक : अमिताभ मलिक  - Marathi News | Pune pollution increasing is worrisome: Amitabh Malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या प्रदुषणातील वाढ चिंताजनक : अमिताभ मलिक 

पुढच्या पिढीच्या भविष्याचा आपण आज विचार केला नाही तर त्यांचे जगणे अवघड होईल इतक्या वेगाने प्रदुषण वाढते आहे... ...

SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा ! - Marathi News | SSC Result 2019: Salute three students for their success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2019 : सलाम कराव्यात अशा तीन संघर्षकथा !

शहरातील पूना नाईट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या ९ मुलांनी दहावीचा गड सर केला असून शाळेचा निकाल ५३ टक्के लागला आहे. यंदा परीक्षेला १७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

आताचा भारत आक्रमणाला सडेतोड उत्तर देणारा : निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले - Marathi News | Book Published in Pune on basis of Ajit Doval , Written by Avinash Thorat, published by Bhushan Gokhale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताचा भारत आक्रमणाला सडेतोड उत्तर देणारा : निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

जेव्हा आपल्यावर आक्रमण होईल तेव्हा उत्तर देऊ अशी मानसिकता असणा-या भारताची भूमिका केव्हाच बदलली आहे. आताचा भारत हा समोरच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर देणारा आहे. असे मत निवृत्त एअर मार्शल व माजी हवाईदल उपप्रमुख भूषण गोखले यांनी व्यक्त केले.  ...

कसा सुरू आहे मान्सूनचा प्रवास, महाराष्ट्रात कधी येणार पाऊस, घ्या जाणून - Marathi News | progress of monsoon, when monsoon came in Maharashtra | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :कसा सुरू आहे मान्सूनचा प्रवास, महाराष्ट्रात कधी येणार पाऊस, घ्या जाणून

पुणे - सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून आठवडाभराच्या विलंबानंतर आज केरळमध्ये दाखल झाला आहे. यावर्षी मान्सूनचा प्रवास कसा सुरू आहे. ... ...

चाकणला कचऱ्याच्या ढिगात सापडला माणसाच्या हाताचा पंजा - Marathi News | man hand paw found in garbage depot at chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणला कचऱ्याच्या ढिगात सापडला माणसाच्या हाताचा पंजा

एका पिशवीत चक्क माणसाच्या हाताचा तुटलेला व रक्ताळलेला पंजा आढळल्याने चाकण परिसरात खळबळ उडाली आहे. ...

पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : सुबोधकुमार जयस्वाल  - Marathi News | Police have no option without hard work: Subodh Kumar Jaiswal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : सुबोधकुमार जयस्वाल 

पोलिसांवर समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तेव्हा कर्तव्यातील बेजबाबदारपणा सोडून समाजाची योग्य सेवा करा...   ...

डीजेचा होतो हृदयाला त्रास, मंडळांना परवानगी नको : ग्रामपंचायत व पोलिसांना अर्ज - Marathi News | Do not get permission to dj because health issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजेचा होतो हृदयाला त्रास, मंडळांना परवानगी नको : ग्रामपंचायत व पोलिसांना अर्ज

२५ दुकानदारांनी एकाच जागेवर डीजे व लेझर लाइट लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.  ...