गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या एकूण तेरा गाड्यांचा लिलाव करण्यात येणार होता. त्यापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. ...
एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावा मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करावीत यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआए) तपास अधिकाऱ्यांनी पुण्यातील विशेष न्यायालयातील अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली. ...
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला आहे. या भागातून पुण्यात परतलेल्या काही जणांमध्ये सर्दी, खोकला,ताप ही लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी नायडू रुग्णालयात विलीगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ...