लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
'जितेंद्र', तू सवय लावून घे ; अजित पवारांनी दिला सल्ला  - Marathi News | 'Jitendra', make it a habit to start work early morning ; Ajit Pawar advised to Jitendra Awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जितेंद्र', तू सवय लावून घे ; अजित पवारांनी दिला सल्ला 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुमासदार जुगलबंदी पुण्यात बघायला मिळाली. ' ...

पुण्यात खंडपीठ होण्याकरिता राहणार प्रयत्नशील : नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक - Marathi News | Will try to stay on the bench in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खंडपीठ होण्याकरिता राहणार प्रयत्नशील : नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक

मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यात खंडपीठ व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ...

शिवाजीनगर रस्त्यावरचे उड्डाणपूल पाडणार ? ; अजित पवार यांचे सूचक विधान  - Marathi News | Three fly over near Pune Shivajinagar will demolished ; Ajit Pawar's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर रस्त्यावरचे उड्डाणपूल पाडणार ? ; अजित पवार यांचे सूचक विधान 

काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेले पुण्यातील शिवाजीनगर भागातील तीन उड्डाणपूल वाहतूक नियोजनासाठी पाडणार असल्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले ...

हुबळी एक्स्प्रेसला जेजुरी स्थानकात थांबा द्या - Marathi News | stop the Hubli Express at Jejuri Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुबळी एक्स्प्रेसला जेजुरी स्थानकात थांबा द्या

जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून तेथे खंडेरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबाहेरूनही भाविक येतात. जेजुरी व नीरा स्थानकातून दिवसा मुंबईकडे जाणारी व येणारी कोयना एक्स्प्रेस चार महिन्यांपासून बंद ...

वारकऱ्यांची इंद्रायणी स्वच्छ होणार; खुद्द शरद पवारांनी घेतली जबाबदारी - Marathi News | Indrayani will be clean; Sharad Pawar himself took responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारकऱ्यांची इंद्रायणी स्वच्छ होणार; खुद्द शरद पवारांनी घेतली जबाबदारी

उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री असून त्यांच्याकडे इंद्रायणी शुद्ध करण्याची अधिक जबाबदारी आहे. पवार घराण्यात जन्म घेणाऱ्याचे इंद्रायणी स्वच्छ करणे कर्तव्य असल्याचे अजित पवारांचे नाव न घेत शरद पवार म्हणाले. ...

कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा - Marathi News | Take action on a non-waste garbage lifer contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

नागरिक सदस्यांनी वाचला समस्यांचा पाढा ...

पोलीस अधिकाऱ्यांनी पथारी व्यावसायिकांवर बेकायदेशीर कारवाई करू नये - Marathi News | Police officers should not take unlawful action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस अधिकाऱ्यांनी पथारी व्यावसायिकांवर बेकायदेशीर कारवाई करू नये

गेल्या महिन्यापासून पथारी व्यावसायिकांची एका बाजूने उपासमार चालू आहे ...

‘पीएमपी’ची सोमवारी विक्रमी ‘धाव’; दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट - Marathi News | PMPL's record 'run' on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी’ची सोमवारी विक्रमी ‘धाव’; दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट

बसमधील गर्दीचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना सुखद धक्का मिळणार ...

भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनवले ई-व्हेईकल - Marathi News | E-Vehicle Madeby student from Waste garbage materials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनवले ई-व्हेईकल

ताशी ६० किलोमीटर धावण्याची क्षमता ...