लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे' ; पुण्यात लागले फ्लेक्स - Marathi News | we want our MLA from kothrud only ; flexes in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे' ; पुण्यात लागले फ्लेक्स

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. उमेदवारीची अधिकृत घाेषणा हाेण्याआधीच त्यांना विराेध सुरु झाला आहे. ...

पुराच्या पाण्यात वाहून गेलेला ''व्हिक्टर'' सहा दिवसानंतरही बेपत्ता - Marathi News | Six days after the flooded Victor disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुराच्या पाण्यात वाहून गेलेला ''व्हिक्टर'' सहा दिवसानंतरही बेपत्ता

डोळ्यात प्राण आणून भावाचा घेत आहे शोध... ...

कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविल्या ४ लाखांच्या कोंबड्या - Marathi News | They stole 4 lakhs hens, showing fear of koyata weapon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविल्या ४ लाखांच्या कोंबड्या

चोरांनी तीन तासाने पुन्हा रिकामी टेम्पो आणुन दिला... ...

पडळकरांना पुढं करून भाजपचा जाणकरांना शह ! - Marathi News | BJP's given space to Padalkar for substitute of Mahadev Jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांना पुढं करून भाजपचा जाणकरांना शह !

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून संधी देण्यात येणार आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बारामती मतदार संघातून जाणकरांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता बारामती विधानसभा मतदार संघातून पडळकर निवडणूक लढवणार आहे. ...

इंदापूर तालुक्यात हरणाची शिकार, तीन जण ताब्यात  - Marathi News | Deer hunting in Indapur taluka and three persons in arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात हरणाची शिकार, तीन जण ताब्यात 

वनविभागाच्या जंगलात तीन जणांच्या टोळीने चिंकारा जातीच्या हरणाची शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ...

औषधी ऑईल विक्रीचे अमिष दाखवून फसविणारे दोन नायजेरियन जाळ्यात - Marathi News | Two Nigerians are on the net for cheating on the sale of medicine oil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औषधी ऑईल विक्रीचे अमिष दाखवून फसविणारे दोन नायजेरियन जाळ्यात

मॉलिश ऑईल खरेदी करण्याचे नावाखाली वेळोवेळी खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून बँक खात्यात तसेच रोख स्वरुपात एकूण ३१ लाख ४२ हजार रुपये घेतले़... ...

Vidhan Sabha 2019 : ''आमचं पण ठरलंय'' ; कसब्यात झळकले फ्लेक्स - Marathi News | ''we have decided'' flex posted in kasba peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Sabha 2019 : ''आमचं पण ठरलंय'' ; कसब्यात झळकले फ्लेक्स

आमचं ठरलंय बाहेरचा उमेदवार नकाे असे फ्लेक्स कसबा मतदारसंघामध्ये लावण्यात आले आहेत. ...

इंदापुर तालुक्यातील भिगवणमध्ये साडीच्या दुकानात चोरी ; ३५ ते ४० लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Theft of Rs. 35- 40 lakhs in saree shops at Bhigavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर तालुक्यातील भिगवणमध्ये साडीच्या दुकानात चोरी ; ३५ ते ४० लाखांचा ऐवज लंपास

दिवाळीच्या मुहुर्तावर सुरत होलसेल साडी डेपो मधुन झाली चोरी...  ...

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विराेध - Marathi News | Vidhan Sabha 2019 brhaman mahasangh oppose chandrakant patil's Candidacy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विराेध

चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील उमेदवारीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून विराेध दर्शविण्यात आला आहे. ...