पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे. ...