आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे विशेषत: अकरावी तसेच बारावीनंतरच्या इतर प्रवेशाचे मार्ग सुकर व्हावेत यासाठी हा गुणांचा फुगवटा तयार केला जात असल्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ...
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. ...
बंदी असलेल्या माओवाद्यांकडून सक्रिय संघटनांना पैशांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले. आयएपीएल (इंडियन असोसिएशन्स पिपल्स लॉयर्स) ही संघटना प्रतिबंधित सीपीआय (एम) च्या पैशावर चालत असल्याची माहिती पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांद्वारे उजेडात आणली. ...
दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब दोडतले यांना एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफचा अंदाज आहे़ आताच दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात या मॉन्सूनमध्येही पाऊस कमी झाला, तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ...
शहराच्या मध्यभागात अचानक बंद पडणाºया पीएमपीएल च्या गाड्या यापुढे रस्त्यावर आणल्याच जाणार नाहीत. त्याऐवजी शहरातील सर्व हमरस्त्यांवर नव्या, चांगल्या बस वापरण्याचा निर्णय पीएमपीएल व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला ...