काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे. ...
मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या तीन महिलांना पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उदापूर (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली. ...