पुण्यातील दोन मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेचा एकमेकांना पाठिंबा मिळाल्याने मनसेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे आणि राष्ट्रवादीच्या पर्वती मतदार संघातील उमेदवार अश्विनी कदम यांचा मार्ग सुकर झाला आहे. ...
निवडणूक आयोगाने एका उमेदवाराला 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घातली आहे. मात्र पक्षातील इतर नेत्यांच्या सभेला उपस्थित राहिलं तरी आपल्या नावावर खर्च टाकण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. ...
विधानसभा निवडणुकीने यावेळी कुस्तीचा आखाडा व्यापून टाकला आहे. या कुस्तीच्या आखाड्यात कोणता मल्ल जिंकणार हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. ...