त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा का दिला याबाबत विचारण्यात आले. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी त्यात कोणतेही राजकारण नसल्याचे सांगितले. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मी वापरलेला 'चंपा' हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. ...
महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांन ...
Maharashtra Election 2019 : सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे आणि त्यामुळेच ते मतदारांना गृहीत धरतात अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केली. कोथरूड येथील उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभे ...
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, अशी टीका रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्याबाबत बोलताना केली. ‘नोबेल विजेते भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत व त्यांचा ...