लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

सदनिकेचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला दणका  - Marathi News | stroke for builder Due to not giving the possession of the flat in a time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदनिकेचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला दणका 

तक्रारदाराकडून घेण्यात आलेली१०.७५ टक्के व्याजदराने तक्रारदाराला परत करण्याचे आदेश रेराने दिले आहे.. ...

कुरकुंभचे पाणी बारामती-पुरंदरला मिळणार  : पाटबंधारेचा आदेश  - Marathi News | Baramati-Purandar will receive water from Kurakumbh: order for irrigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभचे पाणी बारामती-पुरंदरला मिळणार  : पाटबंधारेचा आदेश 

राज्य सरकारने तब्बल २६ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती. ...

शहराच्या रस्त्यांवरील कचरा पेट्यांची दोन महिन्यात दुरवस्था - Marathi News | The disturbance of garbage bags in the city's streets for two months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या रस्त्यांवरील कचरा पेट्यांची दोन महिन्यात दुरवस्था

महापालिकेच्या वतीने आतापर्यंत सुमारे ४५ लाख रुपयांच्या कचरा पेट्या बसविल्या आहेत.. ...

नोकरभरतीत दिव्यांगांना ४ टक्के आरक्षण लागू, राज्य सरकारची मंजुरी - Marathi News | Approval of the state government, 4 percent reservation for employers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरभरतीत दिव्यांगांना ४ टक्के आरक्षण लागू, राज्य सरकारची मंजुरी

केंद्र सरकारने दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या सरकारी नोकरभरतीतील ४ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. ...

रिक्षाचालकाचा मुलगा लष्करी अधिकारी - Marathi News | Rickshaw puller's military officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाचा मुलगा लष्करी अधिकारी

घरची परिस्थिती बेताचीच. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी रिक्षा चालवून वडिलांनी शिकविले. ...

पुण्यात भाजपच्या सर्वेक्षणाने ' हे ' विद्यमान आमदार आहे '' डेंजर झोन ''मध्ये ? - Marathi News | The BJP's MLA in the 'Danger Zone' at Pune ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपच्या सर्वेक्षणाने ' हे ' विद्यमान आमदार आहे '' डेंजर झोन ''मध्ये ?

नव्या चेहऱ्यांचा फार्म्युला विधानसभेलाही वापरला तर काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे... ...

जगप्रसिध्द कुस्तीपटू खली जेव्हा " वाह वा " म्हणत करतो अडीच किलो नॉनव्हेज फस्त.. - Marathi News | The world famous wrestler Khali says, "Wow," and after two and half kilograms non-veg eating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगप्रसिध्द कुस्तीपटू खली जेव्हा " वाह वा " म्हणत करतो अडीच किलो नॉनव्हेज फस्त..

महाराष्ट्रीयन जेवण महाराष्ट्रीय लोक यांच्याबद्दल खली ने आपुलकी व्यक्त केली. ...

देशाच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यास सक्षम - Marathi News | Ability for all kinds of challenges and safety of country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यास सक्षम

भारतीय लष्करात कुठल्याच प्रकारचे भेद पाळले जात नाहीत. ...

भाजपमध्ये प्रवेश करणार का विश्वजीत कदम ?....ऐका त्यांचंच उत्तर - Marathi News | Vishwajeet Kadam to enter the BJP? ... Listen his answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपमध्ये प्रवेश करणार का विश्वजीत कदम ?....ऐका त्यांचंच उत्तर

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरु असताना कदम यांनीच त्याबाबत मोठा खुलासा केला ...