लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

रोडरोमिओंना पोलिसांनी घडवली अद्दल - Marathi News | Roadroms were beat by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोडरोमिओंना पोलिसांनी घडवली अद्दल

दोन गटात भांडणे करणे, केसांची स्टाईल बदलणे, कानात बाळी घालने तसेच टवाळखोरपणा गटागटामध्ये भांडणे करणे शांततेचा भंग करणे ...

प्रेयसीच्या नवऱ्याचे अपहरण केले आणि पुढे घडले असे काही  - Marathi News | The kidnapping of a beloved husband and something that happened next | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेयसीच्या नवऱ्याचे अपहरण केले आणि पुढे घडले असे काही 

गाडी भाड्याने घेऊन त्याने भाचा आणि त्याच्या पाच मित्रांसह अपहरण आणि खुनाची योजना आखली. त्यानुसार पहाटेच्यावेळी त्यांनी बहाणा करून फिर्यादीला भीमाशंकर रस्त्यावर फिरायला नेले. ...

सावधान..! न्यायालयात अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..  - Marathi News | Careful ..! penalty action will be taken against those who dirtyness in the court..? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान..! न्यायालयात अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई.. 

न्यायालयात येणाऱ्या पोलीस, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांनी या पुढे आपल्याकडून न्यायालय परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी. ...

पुणेकरांचा प्रवास हाेणार आणखी गारेगार ; पीएमपीएमएलच्या ताफ्यात 50 एसी ई- बसेस दाखल - Marathi News | new 50 e buses added in pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा प्रवास हाेणार आणखी गारेगार ; पीएमपीएमएलच्या ताफ्यात 50 एसी ई- बसेस दाखल

पीएमपीएलच्या ताफ्यात नवीन एसी ई बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आता गारेगार हाेणार आहे. ...

तीन लाखांच्या लाचेप्रकरणी हवालदार बडतर्फ     - Marathi News | Police suspended for accepting three lakhs bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन लाखांच्या लाचेप्रकरणी हवालदार बडतर्फ    

मृत्युच्या दाखल्या संदर्भात दिलेला रिपोर्ट बदलण्याकरिता पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली. ...

पूरग्रस्त लोकांना मदत करून दाभोलकरांची आठवण जागवणार - Marathi News | Dabholkar will remember by Helping people who affected floods | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूरग्रस्त लोकांना मदत करून दाभोलकरांची आठवण जागवणार

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त या दोन्ही जिल्हयांमधील पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने जागवली जाणार आहे...  ...

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार ; हमीद दाभोलकर यांचा सवाल  - Marathi News | When Narendra Dabholkar's murder will find ; The question by Hamid Dabholkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार ; हमीद दाभोलकर यांचा सवाल 

डॉ. नरेंद्र  दाभोलकरांच्या मारेक-यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने हा खून करण्यात आला. ...

पुरुषांपेक्षा पुणे पोलिसांवर महिलांचा अधिक विश्वास : राज्यपाल डॉ़. सी. विद्यासागर राव - Marathi News | Women more reliant on Pune police than men: Governor C. Vidyasagar Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषांपेक्षा पुणे पोलिसांवर महिलांचा अधिक विश्वास : राज्यपाल डॉ़. सी. विद्यासागर राव

येत्या काही दशकात अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असणार आहे़. त्यांना सेवा देण्याचे आव्हान असेल़... ...

रोमिओ रविदास और जुलिएट देवी चा प्रयोग होणारच..! आयोजकांची स्पष्टोक्ती - Marathi News | Romeo Ravidas and Juliet Devi theatre play today ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोमिओ रविदास और जुलिएट देवी चा प्रयोग होणारच..! आयोजकांची स्पष्टोक्ती

रोमिओ रविदास अँड जूलिएट देवी हा नाट्यप्रयोग गुजरात व तामिळनाडू येथील ऑनरकिलिंग घटनांवर आधारित आहे. ...