नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी
पाडव्यानिमित्त ‘पवारसाहेबां’ना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून गर्दी झाली होती. यावेळी दोन किलोमीटर रांगा लागल्याचे चित्र होते. ...
येरवड्यातील नवी खडकी शिवाजी पुतळा परिसरात सोमवारी अज्ञात हल्लेखोरांनी सहा गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड केली. ...
राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली. ...
निवडणुकांच्या आधीही अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर असेच ‘नॉट रिचेबल’ झाले होते ...
राज्यातील अनेक शहरांमध्ये ऑक्टोबर महिन्यातील अनेक दिवस पाऊस झाला किंवा आकाश ढगाळ होते़ ...
पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे फटाक्यांच्या विक्रीत घट झाली आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 चा फॉर्म्युलाच मागितला आहे. शिवाय 1995 प्रमाणे मंत्रीपदांचे वाटपही होणार असल्याची चर्चा आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच र्पाकिंग केलेला ट्रक आणि पाठीमागून आलेल्या बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. ...
ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ...
ही घटना डहाणुकर कॉलनीतील पीएनजी शोरुमसमोर असलेले मनसे कार्यालयात २२ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली़. ...