लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळले हॅण्ड ग्रेनेड ; परिसरात खळबळ - Marathi News | handgrenoid found near pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळले हॅण्ड ग्रेनेड ; परिसरात खळबळ

पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमागील रस्त्यावर हॅण्ड ग्रेनेड सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ ...

मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा - Marathi News | enegry will be produced after applying breaks of metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा

मेट्राेचे ब्रेक लावल्यानंतर त्यातून उर्जा निर्माण हाेणार असून त्यातून २५ ते ३० टक्के उर्जेची बचत हाेणार आहे. ...

ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस - Marathi News | The second highest rainfall in ten years in October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस

यंदा ऑक्टोबरमध्ये पुणे शहरात पडलेला पाऊस हा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला आहे. ...

पाऊस पुणेकरांची पाठ साेडेना ! संपूर्ण आठवडा पावसाचाच - Marathi News | this whole week will be rainy says IMD | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस पुणेकरांची पाठ साेडेना ! संपूर्ण आठवडा पावसाचाच

संपूर्ण ऑक्टाेबर महिना पावसाळी गेल्यानंतर आता नाेव्हेंबरचा पहिला आठवडा देखील पावसाचाच असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. ...

पत्रकार निशा पाटील-पिसे यांची आत्महत्या ; पिंपरी येथील घटना - Marathi News | Journalist Nisha Patil-Piesse commits suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकार निशा पाटील-पिसे यांची आत्महत्या ; पिंपरी येथील घटना

पिंपरीतील पत्रकार महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे. ...

गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांवर निगडीत गुन्हा दाखल - Marathi News | FIR registered in Nigadi against Director of Goodwin jwellers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांवर निगडीत गुन्हा दाखल

दुकान बंद करून सर्व आरोपी पळून गेल्याबाबतचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...

मुंबई, ठाण्याहून पुणे मार्गावर धावणार एसटीच्या 70 जादा बसेस, प्रवाशांच्या सोईसाठी निर्णय - Marathi News | 70 additional buses on pune route form Mumbai & Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्याहून पुणे मार्गावर धावणार एसटीच्या 70 जादा बसेस, प्रवाशांच्या सोईसाठी निर्णय

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने घेतला निर्णय ...

कोंढव्यात राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला; अज्ञातांवर गुन्हा दाखल - Marathi News | Attack on youth by propagating NCP Candidate in Kondhwa Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला; अज्ञातांवर गुन्हा दाखल

या वेळी आजू बाजूला मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. पण कोणीही पुढे झाले नाही ...

पुन्हा चक्रीवादळाचा धोका, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र, महाराष्ट्रात पावसाची शक्यता - Marathi News | Risk of cyclone again, low pressure area near Lakshadweep | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा चक्रीवादळाचा धोका, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र, महाराष्ट्रात पावसाची शक्यता

कयार महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात मालदीव जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार झाले असून, येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.  ...