भारतीयांना त्वरित लस उपलब्ध होण्यासाठी हा आर्थिक धोका आम्ही पत्करतो आहोत, असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले. ...
लॉकडाउनला महिना झाल्यानंतरही शहरातील दाटीवाटीच्या भागात तुलनेने संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. तेथील सर्वेक्षण व चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. ...