पुण्यातील अत्यावश्यक गाेष्टींची दुकाने आता दाेन तासाऐवजी चार तास सुरु राहणार आहेत. दाेन तासामुळे गर्दी हाेत असल्याने आणखी दाेन तास वाढवून देण्यात आले आहेत. ...
रमजानच्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता तसेच सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी 'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' च्या माध्यमातून सुरक्षितता जपली जाणार आहे. दाउदी बोहरा समाजाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...