लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आली 'गोड' बातमी! उद्यापासून नाट्यगृहांचा पडदा उघडणार - Marathi News | Good news for the actors and the audience on the evening of Marathi Theater Day! Theatrical bells will ring | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आली 'गोड' बातमी! उद्यापासून नाट्यगृहांचा पडदा उघडणार

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या नाट्यगृहांचा पडदा उद्यापासून ( ५ नोव्हेंबर) ५० टक्के क्षमतेने उघडण्यास शासनाने दिली परवानगी.... ...

कोरोना लसीकरणासाठी खाजगी डॉक्टरांचा समावेश होणार; राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब - Marathi News | Corona virus : Private doctors will be involved for the corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना लसीकरणासाठी खाजगी डॉक्टरांचा समावेश होणार; राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब

शासनाने १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्रातील खासगी डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरणातून वगळले होते. ...

पिंपरीची मान शरमेने खाली झुकली; जेव्हा गुन्हेगाराने शिवीगाळ करत पोलिसांची कॉलर पकडली!   - Marathi News | Pimpri's neck bowed in shame when police uniform collar caught by criminal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीची मान शरमेने खाली झुकली; जेव्हा गुन्हेगाराने शिवीगाळ करत पोलिसांची कॉलर पकडली!  

'आयर्न मॅन' व गुन्हेगारांचे 'कर्दनकाळ' अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर देखील शहरातील गुन्हेगारी वाढतच चालली आहे चालला आहे. ...

मजनूच्या गळ्यात वरमाळा नाहीतर पोलिसांच्या बेड्या पडल्या - Marathi News | One person arrested in case of flirting with girl from one side love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मजनूच्या गळ्यात वरमाळा नाहीतर पोलिसांच्या बेड्या पडल्या

ही तरुणी क्लासला जाऊ लागली की गेल्या एक वर्षापासून तो तिचा पाठलाग करत असे. तिला आपण लग्न करु असे म्हणत. ...

पेन्शन बंद होण्याची चिंता सोडा! 31 डिसेंबरपर्यंत द्या हयातीचा दाखला; जाणून घ्या प्रोसेस - Marathi News | Big news for pensioners; submit Life Certificate before 31st December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेन्शन बंद होण्याची चिंता सोडा! 31 डिसेंबरपर्यंत द्या हयातीचा दाखला; जाणून घ्या प्रोसेस

EPFO Pension : ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे. पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते. मात्र, पेन्शनधारकांना दरवर्षी एक दाखला घेऊन पेन्शनसाठी बँकेत हेलपाटे मारावे लागतात. ...

Warning! अँड्रॉईडधारकांनो लगेचच क्रोम अपडेट करा; गुगलने दिला धोक्याचा इशारा - Marathi News | Android users update Chrome Browser immediately; Google warns of danger | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Warning! अँड्रॉईडधारकांनो लगेचच क्रोम अपडेट करा; गुगलने दिला धोक्याचा इशारा

Google Chrome User : अँड्रॉईड वापरणाऱ्यांना नेहमी मालवेअरची चिंता सतावत असते. गुगलला एखाद्या बगची माहिती मिळताच युजरला सावध केले जाते. ...

माझी वसुंधरा अभियान : 'पंचतत्त्वा'नुसार होणार पुणे जिल्ह्याच्या पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन - Marathi News | Protection and conservation of environment of Pune district will be done according to 'Five elements'; My Earth Expedition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी वसुंधरा अभियान : 'पंचतत्त्वा'नुसार होणार पुणे जिल्ह्याच्या पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या तत्त्वाची घेतली जाणार काळजी  ...

‘आरटीओ’चा बारामती नगरपरिषदेला 'दणका'; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घंटागाड्यांवर कारवाई - Marathi News | ‘RTO’ action Baramati Municipal Council; Action on vehicle who break the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरटीओ’चा बारामती नगरपरिषदेला 'दणका'; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घंटागाड्यांवर कारवाई

'आरटीओ'नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या ९ वाहनांवर दंडात्मक कारवाई ...

केंद्रीय निवडणूक आयोगाचा 'मोठा' निर्णय ; कोरोना पॉझिटिव्ह मतदारांना करता येणार मतदान  - Marathi News | Central Election Commission's 'big'decision; Corona positive voters will be able to vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय निवडणूक आयोगाचा 'मोठा' निर्णय ; कोरोना पॉझिटिव्ह मतदारांना करता येणार मतदान 

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...