राज्याच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. मात्र हे खाते वाटप तात्पुरत्या स्वरुपाचे आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच यथोचीत खातेवाटप होईल, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ...
चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता ...