वादाचे कारण इंदापूरचे काँग्रेस कार्यालय ठरले असून हे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारीही जिल्हा काँग्रेस समितीने दाखवली आहे. ...
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्याशी केलेल्या चर्चमागची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडताना पाटील यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप करून पक्ष सोडला होता. ...
ष्ट्रवादी काँगेसचे आमदार अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला आहे. ...