लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आता हिंदी-उर्दू अन् इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी' - Marathi News | 'You live in Maharashtra, Marathi compulsory in Hindi-Urdu and English schools', ajit pawar says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही महाराष्ट्रात राहताय, आता हिंदी-उर्दू अन् इंग्रजी शाळेतही मराठी कम्पल्सरी'

मी, मंत्रिमंडळात लवकरच एक विषय आणणार आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या शाळा असतील ...

आजींचा थाट भारी ! इनाेव्हातून विकतात भाजी - Marathi News | old women brings vegetables to sale in innova car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजींचा थाट भारी ! इनाेव्हातून विकतात भाजी

पिंपरी चिंचवडमध्ये एक आजी चक्क इनाेव्हा कारमधून भाजीपाल्याची विक्री करतात. ...

अभिमानास्पद ! दाेन हजाराहून अधिक पक्ष्यांचे फायर ब्रिगेडने वाचवले प्राण - Marathi News | Fire Brigade rescues more than two thousand birds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद ! दाेन हजाराहून अधिक पक्ष्यांचे फायर ब्रिगेडने वाचवले प्राण

नागरिकांचे प्राण वाचविण्याबराेबरच मुक्या प्राण्यांचे प्राण देखील फायर ब्रिगेडच्या जवानांनी वाचवले आहेत. ...

जेवण न दिल्याने चौघांकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण - Marathi News | Four hit to hotel businessman for given don't provide food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवण न दिल्याने चौघांकडून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण ...

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपला दणका; पोटनिवडणुकीत संगीता शेळके विजयी - Marathi News | BJP loss in Talegaon Dabhade Municipal Council; Sangita Shelke victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भाजपला दणका; पोटनिवडणुकीत संगीता शेळके विजयी

भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली... ...

अजित पवारांनी सहा वाजता केली कामाला सुरुवात आणि उडाली एकच धावपळ  - Marathi News | I have a habit of getting up early in the morning : NCP Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांनी सहा वाजता केली कामाला सुरुवात आणि उडाली एकच धावपळ 

स्पष्टीकरण देताना 'मला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे' अशा शब्दांत पवार यांनी आपली बाजू स्पष्ट केली.  ...

अजित पवारांचा कामाचा झपाटा ; पुण्यातील पाेलीस वसाहतीची केली पाहणी - Marathi News | ajit pawar visited police society in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा कामाचा झपाटा ; पुण्यातील पाेलीस वसाहतीची केली पाहणी

अजित पवारांनी कामाचा झपाटा लावला असून आज पाेलीस वसाहतीची त्यांनी पाहणी केली. ...

शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पत्नीने केली पतीची फसवणूक - Marathi News | After four years cleared Wife had cheated with husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पत्नीने केली पतीची फसवणूक

लग्नापूर्वी आपल्या शिक्षण आणि नोकरीविषयक खोटी माहिती सांगून पतीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

फी न भरल्याने विद्यार्थ्याला काढले वर्गाबाहेर; वारजेतील घटना - Marathi News | Student removed from class for non-payment of fees; An incident at a school in Warje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फी न भरल्याने विद्यार्थ्याला काढले वर्गाबाहेर; वारजेतील घटना

 विद्यार्थ्याचे पालक एका ठिकाणी नोकरीला असून त्यांना तात्काळ फीचे पैसे जमविणे कठीण गेले. ...