लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे महापालिकेचा अजब फंडा! भटक्या श्वानाला पकडल्यास सोळाशे रुपये - Marathi News | Pune Municipal Corporation's wonderful decision! one thousand six hundred pay for a caught street dog | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अजब फंडा! भटक्या श्वानाला पकडल्यास सोळाशे रुपये

पालिकेकडील सद्यस्थितीला भटके श्वान पकडण्यासाठी असलेली यंत्रणा अतिशय तोकडी ...

कलेला डिग्री लागत नाही : राज ठाकरे - Marathi News | No Degree Required for an art : Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलेला डिग्री लागत नाही : राज ठाकरे

झील इन्स्टिट्युट आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यावतीने आयाेजित व्यंगचित्र कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. ...

चीनमधून आलाय ?'; आधी 'कोरोना' नसल्याचे प्रमाणपत्र द्या, मगचं कामावर या - Marathi News | Come from China? '; Enter a certificate that is not 'corona' before joining office, new rule at Pune based companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चीनमधून आलाय ?'; आधी 'कोरोना' नसल्याचे प्रमाणपत्र द्या, मगचं कामावर या

चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे. ...

एल्गार प्रकरण: एनआयएच्या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी; सरकार आणि बचाव पक्षाने मागितली मुदत - Marathi News | NIA application hearing on Thursday; Deadline requested by the government and the defense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एल्गार प्रकरण: एनआयएच्या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी; सरकार आणि बचाव पक्षाने मागितली मुदत

एनआयएने न्यायालयात केलेल्या अर्जावर बाजू मांडण्यास पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांच्या वतीने सोमवारी न्यायालयात करण्यात आली. ...

युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम - Marathi News | The bjp and shiv sena government does not pay 'Aam Aadmi' premium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम

राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने ‘आम आदमी विमा योजने’साठीची प्रिमियमची रक्कमच भरलेली नाही. ...

डीएसकेंच्या वाहन लिलावात नवा तिढा ;संपत्तीबाबत 20 हरकती अर्ज - Marathi News | DSK's vehicle auctioned; 20 objections regarding property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या वाहन लिलावात नवा तिढा ;संपत्तीबाबत 20 हरकती अर्ज

गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या एकूण तेरा गाड्यांचा लिलाव करण्यात येणार होता. त्यापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. ...

नाव बदलून वाटल्या बोगस पदव्या : पुण्यात दोन संस्थाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | FIR registered against two organizations in Pune due to gives bogus degree to student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाव बदलून वाटल्या बोगस पदव्या : पुण्यात दोन संस्थाविरोधात गुन्हा दाखल

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बोगस ठरवल्यानंतर दोन संस्थांनी नाव बदलून पैसे घेऊन बेकायदेशीर पदव्या वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

'हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे' - Marathi News | Women who are called Hindus, Dr. The feet of Ambedkar should be worshiped : Vikram Gokhale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. ...

शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार - Marathi News | Zero carbon emissions of 'Pune Pattern'; Environment Minister will implement the pattern the state | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :शून्य कार्बन उत्सर्जन हेच ‘पुणे पॅटर्न’चे ध्येय; पर्यावरणमंत्री पॅटर्न राज्यभर राबविणार

शहरात वाहनांची संख्या, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ...