लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

कोरोनाच्या धास्तीने पुण्यातील आडते बाजार बंदावर ठाम; बैठकीत कोणताही तोडगा नाही - Marathi News | A businessman stay on the closed market in Pune; There is no settlement in the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या धास्तीने पुण्यातील आडते बाजार बंदावर ठाम; बैठकीत कोणताही तोडगा नाही

पुणेकरांची अडचण ? आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष ...

coronavirus : पुण्यात आता सर्वसामान्यांना पेट्राेल, डिझेल भरण्यावर बंदी - Marathi News | coronavirus: petrol will be not available to people in pune rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात आता सर्वसामान्यांना पेट्राेल, डिझेल भरण्यावर बंदी

सर्वसामान्य नागरिकांना आता पेट्राेल दिले जाणार नाही. याबाबतचा निर्णय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ...

पुण्यातील ग्रामीण भागात पावसाला सुरुवात - Marathi News | Rain started in rural areas of Pune rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ग्रामीण भागात पावसाला सुरुवात

पुणे जवळच्या ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ...

वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम - Marathi News | Government tribute to chatrapati sambhaji maharaj at wadhu budruk and tulapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम

पहिल्यांदाच पडला शांततेत कार्यक्रम ...

"माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत, तुम्ही घरातच थांबा"...पाच वर्षीय चिमुरड्याची भावनिक साद - Marathi News | "My police father is on duty, you stay at home" ...five year girl request... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझे पोलीस पप्पा कर्तव्यावर आहेत, तुम्ही घरातच थांबा"...पाच वर्षीय चिमुरड्याची भावनिक साद

माझ्या पोलीस पप्पांना कोरोना व्हायरमुळे घराबाहेर जाऊ नका सांगतो. पण ते माझ ऐकत नाहीत... ...

coronavirus : एक एप्रिलपासून परीक्षेचे काम ; प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण - Marathi News | coronavirus: exam work to professors from 1 April ; confusion in professors rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : एक एप्रिलपासून परीक्षेचे काम ; प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या १ एप्रिलपासून होणाऱ्या विद्यापीठांच्या परीक्षेसाठी काही प्राध्यापकांची बहिस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

coronavirus : काेराेनामुळे पुण्यात अडकून पडलेल्या बॅचलर्सना स्वयंसेवी संस्थेचा प्रेमाचा घास - Marathi News | coronavirus: NGO's provide tiffin to bachelors who stuck in pune due to corona outbreak rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनामुळे पुण्यात अडकून पडलेल्या बॅचलर्सना स्वयंसेवी संस्थेचा प्रेमाचा घास

पुण्यात काेराेनामुळे अडकून पडलेल्या विद्यार्थी आयटीयन्सला डबे पुरविण्याचा पुढाकार वाकड येथील स्वयंसेवी संस्थेने घेतला आहे. ...

पुणेकरांनो, प्रश्न तुमचे उत्तर पुणे पोलिसांचे! व्हाट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध  - Marathi News | Pune police answer your question! WhatsApp number available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, प्रश्न तुमचे उत्तर पुणे पोलिसांचे! व्हाट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध 

डायल रिक्षा सुविधा आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध ...

coronavirus : काेराेनामुळे माेलकरणींची चिंता वाढली - Marathi News | coronavirus : house maid in fear of loosing jobs due to corona outbreak rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनामुळे माेलकरणींची चिंता वाढली

काेराेनाचा प्रसार माेठ्याप्रमाणावर हाेत असल्याने अनेकांनी आपल्या घरातील काम करणाऱ्या महिलांना कामावर येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या राेजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...