लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; शहरासह उपनगर भागालाही झोडपले  - Marathi News | Heavy rains begin in Pune city and out side area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; शहरासह उपनगर भागालाही झोडपले 

पुणे शहरासह उपनगर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटेही शहरातील अनेक भागात पाऊस झाला होता. त्यातच दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत.  ...

मधुमेही लोकांनो; लॉक डाऊनच्या काळात ठेवा जिभेवर ताबा, वेळेवर घ्या औषधे - Marathi News | Keep your tongue in control during lockdown, take medicines on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मधुमेही लोकांनो; लॉक डाऊनच्या काळात ठेवा जिभेवर ताबा, वेळेवर घ्या औषधे

मधुमेही लोकांनी घ्या ही काळजी ...

corona virus : .. अखेर राज्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णांची ‘खडतर’ संघर्षातून मुक्तता - Marathi News | corona virus :.. Finally the first patients of corona in the state get rid of the 'corona' struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :corona virus : .. अखेर राज्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णांची ‘खडतर’ संघर्षातून मुक्तता

गेली १४ ते १५ दिवस डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , जिल्हा प्रशासन यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले... ...

... आणि पुणेकरांनी ' असे ' केले मराठी नववर्षाचे स्वागत! - Marathi News | ... and Pune citizen doing welcome the Marathi New Year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... आणि पुणेकरांनी ' असे ' केले मराठी नववर्षाचे स्वागत!

रस्त्यावर शुकशुकाट, घरात आनंदाचे वातावरण  ...

शिधा पत्रिकेवर धान्य व दैनंदिन गरजेच्या गोष्टी उपलब्ध कराव्यात ;आपची मागणी - Marathi News | Foods and daily essentials should be made available on ration card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिधा पत्रिकेवर धान्य व दैनंदिन गरजेच्या गोष्टी उपलब्ध कराव्यात ;आपची मागणी

कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.  ...

corona virus ; कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, 'अग्निपरिक्षा पार पडली' - Marathi News | corona virus; Coronet-free patient says 'test drive passed' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, 'अग्निपरिक्षा पार पडली'

कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ...

corona virus ;पुणेकरांसाठी गुढी पाडवा घेऊन आला आनंदवार्ता : कोरोनाचे पाच रुग्ण झाले बरे - Marathi News | corona virus ; Pune's Corona's five patients recover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ;पुणेकरांसाठी गुढी पाडवा घेऊन आला आनंदवार्ता : कोरोनाचे पाच रुग्ण झाले बरे

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राज्यातील पहिल्या रुग्ण दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी असे पाच पूर्णपणे बरे झाले आहेत. ...

coronavirus in pune : भाजी, औषधे आणण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे त्रेधा - Marathi News | coronavirus in pune: rain pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus in pune : भाजी, औषधे आणण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे त्रेधा

सिंहगड रस्ता, कर्वे नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास पाउस झाला. कोरोनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा पासून शट डाउन घोषित झाल्याने नागरिकानी आठ वाजता दुकानामध्ये गर्दी केली होती. ...

coronavirus : जीवनावश्यक गाेष्टी चालूच राहणार, गर्दी करु नका : पुणे जिल्हाधिकारी - Marathi News | coronavirus: Don't rush to get the essentials items : pune collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : जीवनावश्यक गाेष्टी चालूच राहणार, गर्दी करु नका : पुणे जिल्हाधिकारी

देश लाॅकडाऊनच्या घाेषणेनंतर अनेक लाेक विविध गाेष्टी घेण्यासाठी घराबाहेर पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले. ...