लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

coronavirus : पुण्यात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, मात्र रुग्णांच्या संख्येत ४२ ने वाढ  - Marathi News | coronavirus: There are no corona positive patient deaths on Sunday in Pune, but the number of coronavidas increases by 42 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, मात्र रुग्णांच्या संख्येत ४२ ने वाढ 

लॉकडाऊननंतर ६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे दिवसागणिक नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या मात्र वाढत आहे़ ...

तब्बल चार तासांनी उचलला गेला "तो" मृतदेह...... - Marathi News | coronavirus: death bodies were lifted after four hours ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल चार तासांनी उचलला गेला "तो" मृतदेह......

रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी आळंदी रस्त्यावरील एका अनोळखी व्यक्तीचे रस्त्यावरच निधन झाले होते. ...

मुख्यमंत्र्यांचा मंचरच्या संरपंचांना फाेन म्हणाले... - Marathi News | chief minister did a phone call to sarpanch of manchar rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचा मंचरच्या संरपंचांना फाेन म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचरच्या संरपंचांना फाेन करुन तेथील परिस्थीतीचा आढावा घेतला तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला. ...

पुणे जिल्हा परिषदेने तातडीने भरली १८८ वैद्यकीय अधिका-यांची पदे - Marathi News | Pune Zilla Parishad has filled up the posts of four medical officers rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेने तातडीने भरली १८८ वैद्यकीय अधिका-यांची पदे

पुण्याजवळील ग्रामीण भागात काेराेनाचा प्रसार हाेत असल्याने जिल्हा परिषदेने तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत. ...

डोक्यात दगड घालून माथेफिरूने केला वृद्धाचा खून ; बारामतीतील घटना - Marathi News | mentally retired man killed old man in baramati rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यात दगड घालून माथेफिरूने केला वृद्धाचा खून ; बारामतीतील घटना

माथेफिरुच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती येथे घडली आहे. ...

सायबर फसवणुकीतील 141 तक्रारदारांना दिलासा ; पाेलिसांनी केली रक्कम परत - Marathi News | cyber fraud to 141 people rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर फसवणुकीतील 141 तक्रारदारांना दिलासा ; पाेलिसांनी केली रक्कम परत

लाॅकडाऊनच्या काळात सायबर क्राईमला बळी पडलेल्या नागरिकांना पाेलिसांनी दिलासा दिला आहे. फसवणुकीची रक्कम परत करण्यात आली आहे. ...

बारामतीमधील शासकीय रुग्णालयात हाेणार काेराेनाच्या रुग्णांवर उपचार ; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | coronavirus : now corona patient will be treated in govt hospital of baramati rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीमधील शासकीय रुग्णालयात हाेणार काेराेनाच्या रुग्णांवर उपचार ; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

बारामती येथील शासकीय रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्ष व इतर आवश्यक साेईसुविधा त्वरीत सुरु करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ...

Coronavirus : श्वानप्रेम पडले भलतेच महागात, सात जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Coronavirus seven people were charged in pune SSS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : श्वानप्रेम पडले भलतेच महागात, सात जणांवर गुन्हा दाखल

Coronavirus : श्वान प्रेमींना पोलिसांनी आता धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. लष्कर पोलिसांनी अशा ७ जणांवर संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला ...

Coronavirus : ...म्हणून अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पुणे पोलिसांचे आभार - Marathi News | Coronavirus Arunachal Pradesh CM Pema khandu say thanks to the Pune police SSS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : ...म्हणून अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पुणे पोलिसांचे आभार

Coronavirus : अरुणाचल प्रदेशातून पुण्यात शिकण्यासाठी शेकडो विद्यार्थी नियमितपणे येत असतात. ...