लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या; जनता वसाहतीमधील नागरिकांची मागणी  - Marathi News | Give ration pests otherwise let go of work; Demand of citizens in Janata colony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशन कीट द्या अन्यथा कामावर जाऊ द्या; जनता वसाहतीमधील नागरिकांची मागणी 

एकीकडे लॉकडाऊन शिथील होत असताना झोपडपट्ट्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे या वस्त्या कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट  करण्यात आल्या आहेत... ...

पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट - Marathi News | Vehicles Theft was started in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

गेल्या १५ दिवसात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली.. ...

पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं! - Marathi News | ‘Animal Friend’ who sells his artwork to keep the street dogs a live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं!

घराच्या गेटपासून ते अगदी बेडरुम,हॉल, स्वयंपाकघर असं कुठेही पाहिले तरी तिथे मुक्त संचार करताना श्वान पाहायला मिळतील. ...

चंदननगरमध्ये ५ लाखांची घरफोडी करणारा निघाला सोसायटीतीलच चोरटा - Marathi News | A thief is in the society who theft 5 lakh from house in Chandannagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदननगरमध्ये ५ लाखांची घरफोडी करणारा निघाला सोसायटीतीलच चोरटा

कपाटातील ५ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले होते चोरुन; पोलिसांनी २४ तासाच्या आत केले़ जेरबंद.. ...

लॉकडाऊनमुळे पुणे पालिकेला ३०० कोटींचा तोटा; अमेनिटी स्पेसच्या 'कमर्शियल' वापरातून वाढविणार उत्पन्न - Marathi News | Loss of Rs 300 crore to Pune Municipal Corporation due to lockdown ; income will be Increasing from'commercial' use of amenity space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे पुणे पालिकेला ३०० कोटींचा तोटा; अमेनिटी स्पेसच्या 'कमर्शियल' वापरातून वाढविणार उत्पन्न

लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार आणि बांधकामे ठप्प पडली आहेत. ...

Corona virus in pune : पुणे जिल्ह्यात २२७ कोरोनाबाधित रुग्ण एका दिवसांत बरे होऊन गेले घरी; नवीन ७६ रुग्णांची वाढ - Marathi News | Corona virus in pune : 227 patients were cured in one day In Pune district and 76 new patients were found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus in pune : पुणे जिल्ह्यात २२७ कोरोनाबाधित रुग्ण एका दिवसांत बरे होऊन गेले घरी; नवीन ७६ रुग्णांची वाढ

जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एकदम कमी झाली ...

Nisarga Cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरातला धोका; राज्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Red Alert to Maharashtra, Gujarat due to Cyclone in the Arabian Sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nisarga Cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गुजरातला धोका; राज्यात जोरदार पावसाची शक्यता

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यात 'रेड अलर्ट' ...

पिंपरी महापालिकेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची व हाणामारी - Marathi News | Fight between BJP, Shiv Sena, NCP corporators in the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची व हाणामारी

मारहाण नेमकी कशावरून झाली हे कारण अद्यापही गुलदस्त्यात ...

दख्खनची राणी झाली ९० वर्षांची - Marathi News | She became the Queen of Deccan at the age of 90 | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :दख्खनची राणी झाली ९० वर्षांची

...