लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील भुशी धरण यंदा पर्यटनासाठी राहणार बंद  - Marathi News | coronavirus: Bhushi dam in Lonavla will be closed for tourism this year due to Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील भुशी धरण यंदा पर्यटनासाठी राहणार बंद 

 भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. ...

coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला - Marathi News | coronavirus: Take care of yourself along with duty, Home Minister Anil Deshmukh advises the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला

रवडा येथील पुणे महापालिकेच्या कोरोना  तपासणी केंद्राला गृहमंत्री देशमुख यांनी रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून विचारपूस देखील केली. ...

व्यवसायाचे आमिष दाखवून महिलेला ४९ लाखांना गंडा - Marathi News | 49 lakh to a woman by showing the lure of business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यवसायाचे आमिष दाखवून महिलेला ४९ लाखांना गंडा

याप्रकरणी धानोरी येथील एका ४९ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ​​​​​​​ ...

कुत्रा अंगावर सोडण्याचा वाद विकोपाला; भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी - Marathi News | Argument over leaving a dog on the body; Former BJP MLA Medha Kulkarni injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्रा अंगावर सोडण्याचा वाद विकोपाला; भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध  मारामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश; बारामती तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत - Marathi News | Success in capturing third leopard in Katewadi; Panic among farmers in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश; बारामती तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत

हा बिबट्या माळावर हरणांच्या शिकारी करीत होता. जनावरांवर देखील त्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच होते. परिसरात आणखी बिबटे, त्याची पिल्ले वावरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. ...

डाळभात दिल्याच्या वादातून दुहेरी हत्याकांड, आरोपीस पुण्यातून अटक - Marathi News | Double murder due to Dalbhat dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाळभात दिल्याच्या वादातून दुहेरी हत्याकांड, आरोपीस पुण्यातून अटक

आरोपीस पुण्यातून अटक । व्यवस्थापक बाहेरून मागवायचा चांगले जेवण ...

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..! - Marathi News | We will enjoy all the happiness all the time. Broken net fascination ..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश..!

सत्संग मानवी जीवनाला भौतिक मोहमायेपासून परावृत्त करत राहतो.. ...

पुणे शहरातील ‘त्या’पेठांमधल्या नागरिकांचा कोंडमारा केव्हा सुटणार? - Marathi News | When will the citizens of 'those' places in Pune city be resolved? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ‘त्या’पेठांमधल्या नागरिकांचा कोंडमारा केव्हा सुटणार?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केले होते ‘लॉक’ ...

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Solapur Deputy Mayor Rajesh Kale granted pre-arrest bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट कागदपत्रे तयार करून एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री प्रकरण ...