लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

अकरावी प्रवेशासाठी चढाओढ; राज्यात ३ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी - Marathi News | Fight for 11th admission, registration of 3 lakh 95 thousand students in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशासाठी चढाओढ; राज्यात ३ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. ...

मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता ; मुठा नदीतून होणार विसर्ग - Marathi News | Khadakwasla Dam will be full still today, resuce water in mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता ; मुठा नदीतून होणार विसर्ग

गेले दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस ...

टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र - Marathi News | Results of TET examination announced, 16 thousand 592 candidates eligible for the post of teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र

राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी २०१९ परीक्षेचे आयोजन १९ जानेवारी २०२० रोजी केले. परिषदेतर्फे इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी पेपर १ तर सहावी ते आठवी गटासाठी पेपर २ या पद्धतीने टीईटी परीक्षा घेतली ...

राज्यात १२९ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी, भात लावणी अंतिम टप्प्यात - Marathi News | Kharif sowing on 129 lakh hectares in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात १२९ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी, भात लावणी अंतिम टप्प्यात

भात लावणी अंतिम टप्प्यात : कापूस, सोयाबीन, तूर पेरणीच्या कामांना वेग ...

...अन् पुण्यात वाहतूक पोलिसालाच मिळाली पाच हजारांचा दंड भरण्याची शिक्षा - Marathi News | The traffic police was fined Rs 5,000 in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् पुण्यात वाहतूक पोलिसालाच मिळाली पाच हजारांचा दंड भरण्याची शिक्षा

वाहतूक पोलिसाने वाहन जप्तीची व आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल या स्वरुपाची दाखवली भीती.. ...

बापरे ! 'त्या'ने १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची दिली धमकी - Marathi News | Shocking.! 100 cut peaces of bodies and put in fridge threating to women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे ! 'त्या'ने १०० तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्याची दिली धमकी

अशाप्रकारच्या धमक्या देत आरोपी फिर्यादी यांच्यावर आणतोय घटस्फोटासाठी दबाव ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द - Marathi News | Good news for teachers! Administrative transfers of teachers in the state cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

कोरोनामुळेच शिक्षकांनी बदल्यांची घेतली होती धास्ती ...

पोलीस होता होता बसला जबरी चोरीचा शिक्का; मित्राच्या मोबाईलच्या इच्छेपायी त्यांनी केली चोरी - Marathi News | He will be make self police but sign of theft; hadpasar police were arrested three person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस होता होता बसला जबरी चोरीचा शिक्का; मित्राच्या मोबाईलच्या इच्छेपायी त्यांनी केली चोरी

३ मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार असा ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त. ...

धक्कादायक! कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार - Marathi News | Shocking! Sexual harrashment of minor girl from showing fear of weopan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! कुऱ्हाडीचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार

आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ...