लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

'बार्टी'च्या महासंचालक पदासाठी अधिकाऱ्यांची लागली ‘शर्यत’; मंत्रालयात 'फिल्डिंग'  - Marathi News | Officers race for Barty's directorship; 'Fielding' in the Ministry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बार्टी'च्या महासंचालक पदासाठी अधिकाऱ्यांची लागली ‘शर्यत’; मंत्रालयात 'फिल्डिंग' 

बार्टीच्या महासंचालकपदी कोण येणार? याची उत्सुकता आहे. ...

Corona virus : अबब! विदर्भ, मराठवाडा, खान्देशएवढा ऑक्सिजन लागतोय एकट्या पुण्यात - Marathi News | Corona virus : Vidarbha, Marathwada, Khandesh need as much oxygen in Pune alone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : अबब! विदर्भ, मराठवाडा, खान्देशएवढा ऑक्सिजन लागतोय एकट्या पुण्यात

राज्यात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा जवळपास २ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. ...

“मुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | BJP Leader Chandrakant Patil criticism on CM Uddhav Thackeray over Politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यापेक्षा प्रत्यक्ष फिरलात तर तुम्हाला राज्याच्या जनतेचे खरे प्रश्न कळतील अशी टीकाही भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. ...

संसर्गानंतरही अ‍ॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना - Marathi News | Antibody testing can also be negative after infection; Instructions not to rely on testing alone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संसर्गानंतरही अ‍ॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना

चाचणी निगेटिव्ह आली, याचा अर्थ संसर्ग झालेला नाही, असा होत नसल्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले. ...

अजित दादांच्या बारामतीत जनता कर्फ्यू वाढवला, २० सप्टेंबरपर्यंत 'लॉकडाऊन' - Marathi News | Ajit Dada's Baramati Janata curfew extended, 'lockdown' till September 20 in front of corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित दादांच्या बारामतीत जनता कर्फ्यू वाढवला, २० सप्टेंबरपर्यंत 'लॉकडाऊन'

७ सप्टेंबर पासूनच  प्रशासनाने कडक निर्बंध लागू करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचे सांगत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. ...

VIDEO: नियंत्रण सुटल्यानं कार कालव्यात पडली; तीन चिमुकल्यांसह पती-पत्नीची सुखरुप सुटका - Marathi News | car fell into canal after driver lost control couple rescued with three children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: नियंत्रण सुटल्यानं कार कालव्यात पडली; तीन चिमुकल्यांसह पती-पत्नीची सुखरुप सुटका

राजगुरुनगरमध्ये कारला अपघात; चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात कोसळली कार ...

वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न - Marathi News | vehicles vandalized in punes vadgaon budruk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुण्यातील वडगांव बुद्रूक येथील प्रकार; नागरिकांत घबराटीचे वातावरण ...

साडीच्या दुकानातून होत होती गुटखा, तंबाखुची विक्री, पावणे आठ लाखांचा माल जप्त - Marathi News | Gutkha, tobacco were being sold from a sari shop, goods worth Rs 8 lakh were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडीच्या दुकानातून होत होती गुटखा, तंबाखुची विक्री, पावणे आठ लाखांचा माल जप्त

शहर पोलिसांनी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणार्‍यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेते आता वेगवेगळ्या प्रकारे गुटखा विकताना दिसून येऊ लागले आहेत. ...

पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया होणार नाही रद्द; मराठा आरक्षण स्थगितीनंतर काढलेले परिपत्रक मागे - Marathi News | The first year admission process of the degree will not be canceled; Following the circular issued after the suspension of Maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया होणार नाही रद्द; मराठा आरक्षण स्थगितीनंतर काढलेले परिपत्रक मागे

शैक्षणिक संस्थांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाशिवाय राबवावी, असे परिपत्रक उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. ...