कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहूप्रतिक्षित लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. अखेर आवश्यक ते सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी आजपासून उपलब्ध करून दिली... ...
खगोल व गणिती शास्त्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या प्रा. शशिकुमार चित्रे यांचे आज निधन झाले. मुंबई येथे कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...