लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीचे ATM वापराल तर याद राखा! महिलेने गमावले 25000; SBI ने दावा नाकारला - Marathi News | Remember if you use your wife's ATM! Woman loses 25000; SBI denied the claim | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीचे ATM वापराल तर याद राखा! महिलेने गमावले 25000; SBI ने दावा नाकारला

Husband cannot use Wife’s ATM card – SBI बँका सुरक्षेचा उपाय़ म्हणून आपल्या एटीएमचा पिन, ओटीपी आणि अन्य माहिती कोणाला देऊ नका असे मेसेज वारंवार पाठवतात. मात्र, आपण जवळचा व्यक्ती यामध्ये भाऊ, बहीण, पती, पत्नी यांना आपला पिन सांगतो. कारण बऱ्याचदा आपल्या ...

पुणेकरांना दिलासा : शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून होणार खुली - Marathi News | Parks in Pune city will be open from 1 November | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा : शहरातील उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून होणार खुली

गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. ...

पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन काळातही गुटख्याची 'मोठी उलाढाल'; 'एफडीए' कडून दीड कोटींचा जप्त  - Marathi News | 'Big' turnover of Gutkha in Pune district; Seized of Rs 1.5 crore in six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन काळातही गुटख्याची 'मोठी उलाढाल'; 'एफडीए' कडून दीड कोटींचा जप्त 

एफडीएने एप्रिल ते दहा ऑक्टोबर २०२० या कालावधीत पुणे जिल्ह्यातून १ कोटी ४० लाख २१ हजार ४७३ कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.. ...

खळबळजनक! लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची निर्घृण हत्या; २४ तासांत दोन खून  - Marathi News | Exciting! Murder of Former Shiv Sena city president Rahul Shetty in Lonavla; Two murders in 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची निर्घृण हत्या; २४ तासांत दोन खून 

डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून झाडल्या तीन गोळ्या.. ...

इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांना पुणेकरांची मिळतेय पसंती; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ  - Marathi News | Electric, CNG vehicles are popular among Pune residents; Increase in sales compared to the previous year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांना पुणेकरांची मिळतेय पसंती; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ 

लॉकडाऊनचे तीन महिने विक्री बंद असूनही इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांची विक्री मागील वर्षीपेक्षा लक्षणीय वाढल्याचे दिसते. ...

पंतप्रधान मोदींकडे बघा,दिवसातले २२ तास ते काम करतात : चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांवर'निशाणा'   - Marathi News | Look at Prime Minister Narendra Modi, he does it for 22 hours: Chandrakant Patil 'targets' Pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदींकडे बघा,दिवसातले २२ तास ते काम करतात : चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांवर'निशाणा'  

पंतप्रधानांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत... ...

Corona virus : पुण्यात दिवसभरात ७७४ कोरोना रुग्ण झाले बरे; एकूण ३२९ रुग्ण वाढले  - Marathi News | Corona virus: 774 patients cured in Pune in a day; A total of 329 patients were added | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात दिवसभरात ७७४ कोरोना रुग्ण झाले बरे; एकूण ३२९ रुग्ण वाढले 

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ६ हजार ८८५ ...

पुणे महापालिका क्षेत्रातील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी : आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश - Marathi News | Permission to start gymnasium in Pune Municipal Corporation area: Order of Commissioner Vikram Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका क्षेत्रातील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी : आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

हॉटेल्स, बार रात्री साडेअकरापर्यंत राहणार खुले.. ...

सीईटी परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ : उदय सामंत - Marathi News | Couldn't give CET exam, giving them another chance: Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीईटी परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ : उदय सामंत

CET Exam Update : परिक्षा घेणे ही विद्यापीठांची जबाबदारी असली तरीही आम्ही शासन आणि विद्यापीठ वेगवेगळे असे मानत नाही. काही समस्या आल्यास आम्ही राज्यपालांकरवी युजीसीकडे जाऊ, असे उदय सामंत म्हणाले. ...