लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकारणापासून ते हॉटेलचालकांपर्यंत संबंधित कागदपत्रे ; रवींद्र बऱ्हाटेच्या घर झडतीत शेकडो फाईली जप्त - Marathi News | Documents from politicians to hoteliers; Hundreds of files seized from Ravindra Barhate's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजकारणापासून ते हॉटेलचालकांपर्यंत संबंधित कागदपत्रे ; रवींद्र बऱ्हाटेच्या घर झडतीत शेकडो फाईली जप्त

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर ६ ठिकाणी छापे.. ...

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी 'गोड' करणार; 'इतका' बोनस व सानुग्रह अनुदान देणार  - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation will make Diwali 'sweet' for 8,500 employees; Bonuses and grants will be given | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी 'गोड' करणार; 'इतका' बोनस व सानुग्रह अनुदान देणार 

''कोरोनाच्या कालखंडामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांनी केले चांगले काम : महापौर उषा ढोरे ...

दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | 6 police were suspended in Deepak Maratkar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित

पोलिसांचा बंदोबस्त असूनही ससून रुग्णालयात गुंड बापू नायरला भेटले होते आरोपी.. ...

पुण्यात 'अभाविप' आक्रमक, विद्यापीठात 'पुंगी बजाव' आंदोलन करत घातला 'राडा' - Marathi News | 'Abhavip' aggressive in Pune, 'Pungi Bajav' movement in university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'अभाविप' आक्रमक, विद्यापीठात 'पुंगी बजाव' आंदोलन करत घातला 'राडा'

धक्कादायक! विद्यापीठाच्या यंत्रणेतून विधी शाखेचा 'क्रिमिनल जस्टिस' विषयाचा पेपर देखील गायब झाला..  ...

सोन्याचे दागिने खरेदीला जाताय? 3 गोष्टींची काळजी घेतल्यास बक्कळ पैसे वाचतील - Marathi News | Going to buy gold jewelry? Taking care of 3 things will save a lot of money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दागिने खरेदीला जाताय? 3 गोष्टींची काळजी घेतल्यास बक्कळ पैसे वाचतील

Gold Jewelry Purchase : उत्सवी काळातच नाही तर नेहमीच्या खरेदीवेळी तुम्ही काही गोष्टींचा काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता. सोनार तुम्हाला फसवू शकत नाही. ...

धानोरीत ट्रक लावण्यावरुन दुकानदारांमध्ये हाणामारी; तिघांना अटक - Marathi News | Shopkeepers clash due to parking of trucks in Dhanori; three person arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धानोरीत ट्रक लावण्यावरुन दुकानदारांमध्ये हाणामारी; तिघांना अटक

लाकडी फळीचा घाव वर्मी लागून एक दुकानदार गंभीर जखमी ...

राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटरवरून दिली माहिती - Marathi News | State Minister for Labor and Excise Dilip Walse-Patil Corona Positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटरवरून दिली माहिती

मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीसाठी आज दिलीप वळसे पाटील हजर होते. ...

मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण; खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला होते उपस्थित - Marathi News | Minister Dilip Walse Patil infected with corona; Present was Eknath Khadse NCP Entry Programme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण; खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला होते उपस्थित

Dilip Walse Patil affected Coronavirus News: खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ...

लग्नाला होकार दिला नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकेन! पुण्यात दोन घटनांनी उडाली खळबळ - Marathi News | If I don't say yes to marriage, I will throw acid on my face: Two incidents caused a stir in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला होकार दिला नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकेन! पुण्यात दोन घटनांनी उडाली खळबळ

हडपसर आणि वारजे येथे तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल ...