लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरणाचे गूढ उलगडणार, धागेदोरे मिळाले - Marathi News | The mystery of the disappearance of businessman Gautam Pashankar will be unraveled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरणाचे गूढ उलगडणार, धागेदोरे मिळाले

Gautam Pashankar : पाषाणकर बेपत्ता होण्यामागचे काही धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. या संदर्भात पोलिसांवर कोणताही दबाव नाही, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. ...

ऊस गाळपात महाराष्ट्र देशात आघाडीवर - Marathi News | Maharashtra leads in sugarcane crushing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊस गाळपात महाराष्ट्र देशात आघाडीवर

sugarcane factory : महाराष्ट्रातून इथेनॉलसाठी वळवण्यात आलेल्या साखरेची अंदाजित मात्रा लक्षात घेता निव्वळ साखरेचे उत्पादन यंदा ९५ लाख टन होणे अपेक्षित आहे. ...

धक्कादायक! आंबेगाव येथे तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Shocking! A young man died after falling into a well at Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! आंबेगाव येथे तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू 

हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. ...

मिळकत कर वसुलीची जबाबदारी आता क्षेत्रीय अधिकारी-उपायुक्तांचीही : डॉ. कुणाल खेमनार - Marathi News | The responsibility for income tax collection now Regional Officers-Deputy Commissioners: Dr. Kunal Khemnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर वसुलीची जबाबदारी आता क्षेत्रीय अधिकारी-उपायुक्तांचीही : डॉ. कुणाल खेमनार

पालिकेच्या मिळकत कराची थकबाकी चार हजार कोटींच्या घरात आहे. ...

पुणे तिथे काय उणे ! पत्नीनेच पतीवर २ मोबाईल आणि गॅस सिलेंडर चोरीचा केला गुन्हा दाखल - Marathi News | What is missing in Pune! The wife filed a case against her husband for stealing 2 mobile phones and a gas cylinder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे ! पत्नीनेच पतीवर २ मोबाईल आणि गॅस सिलेंडर चोरीचा केला गुन्हा दाखल

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच ही कथा... ...

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४१ नवे कोरोनाबाधित, तर २९८ जण कोरोनामुक्त  - Marathi News | Corona virus: 241 new corona infected in Pune on Friday: 298 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४१ नवे कोरोनाबाधित, तर २९८ जण कोरोनामुक्त 

शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३६५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू ...

मासे पकडण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना  - Marathi News | Shocking! two peson drown who went to caught fishing in lake ; Incidents in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासे पकडण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना 

चार जण शेताच्या बाजूला असलेल्या महादेवाच्या तळ्यामध्ये मासेमारी करण्यासाठी सकाळी गेले होते.. ...

महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेतले जाणार नाही : खासदार डॉ. अमोल कोल्हे  - Marathi News | Atrocities against women will never be tolerated: MP Dr. Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेतले जाणार नाही : खासदार डॉ. अमोल कोल्हे 

शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. ...

हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल - Marathi News | The incident in Shirur taluka is a disgrace to humanity; The question of law and order in the state is on the front : Praveen Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल

एवढी गंभीर घटना असून देखील आरोपीला अद्याप अटक नाही. अशा घटनांमध्ये आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घ्यायला हवा.. ...