लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर संशोधन करण्यासाठी अध्यासन  - Marathi News | Study to conduct research on nomads at university of pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर संशोधन करण्यासाठी अध्यासन 

राज्यात भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या संस्कृती परंपरा आणि बोलीभाषेवर अध्याप सखोल अभ्यास झालेला नाही. ...

मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणारा गजाआड; खडक पोलिसांची कारवाई - Marathi News | Arrested Accused who threatening MNS candidate Rupali Patil; Khadak police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणारा गजाआड; खडक पोलिसांची कारवाई

पहिल्या पत्नीकडून लागला सुगावा, पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी शितोळेकडे सहा सिमकार्ड आणि दोन मोबाईल मिळून आले आहेत. ...

...म्हणून आत्महत्येचा विचार दूर सारला!गौतम पाषाणकरांनी सांगितले त्या ३३ दिवसांमध्ये काय घडलं - Marathi News | ... so the thought of suicide went away! Gautam Pashankar told the story of 33 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून आत्महत्येचा विचार दूर सारला!गौतम पाषाणकरांनी सांगितले त्या ३३ दिवसांमध्ये काय घडलं

आपण घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार होईल़ पोलीस शोध घेतील, याची कल्पना होती. परंतु, पोलीस इतका शोध घेतील, असे वाटले नव्हते, असे गौतम पाषाणकर यांनी सांगितले. ...

‘केंद्र’ विरोधी गुरुवारच्या देशव्यापी संपात राज्यातील महसूल कर्मचारी सहभागी होणार  - Marathi News | State's revenue workers will take part in Thursday's nationwide strike against the Center government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘केंद्र’ विरोधी गुरुवारच्या देशव्यापी संपात राज्यातील महसूल कर्मचारी सहभागी होणार 

महसुल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे एमआयडीसी पाठोपाठ महसुल कामकाज देखील गुरुवारी ठप्प होणार आहे. ...

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता; निवारचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर - Marathi News | Chance of rain on Friday in Vidarbha, Central Maharashtra, Marathwada; Transformation of Niwar into a severe cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता; निवारचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर

आंध्रप्रदेश, तामिळनाडु, पाँडेचरीमध्ये धोक्याचा इशारा ...

१५ वर्षांपासून काम करणाऱ्या नोकरानेच केला विश्वासघात; १७ लाखांच्या दागिन्यांसह झाला फरार - Marathi News | Betrayal by a servant who worked from 15 years; He absconded with jewellery worth Rs 17 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ वर्षांपासून काम करणाऱ्या नोकरानेच केला विश्वासघात; १७ लाखांच्या दागिन्यांसह झाला फरार

आरोपी गेल्या १५ वर्षांपासून फिर्यादी यांच्याकडे डिलिव्हरी देण्याचे काम करत होता. ...

दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणाहून अपहरण केलं होतं तिथेच आणून सोडलं पुन्हा ते एक वर्षांचं बाळ  - Marathi News | A one-year-old baby was released from the place where he was abducted two days ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दिवसांपूर्वी ज्या ठिकाणाहून अपहरण केलं होतं तिथेच आणून सोडलं पुन्हा ते एक वर्षांचं बाळ 

हडपसर येथील गाडीतळ पुलाखालून आईजवळ झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे दोन महिलांनी अपहरण केले होते. ...

धक्कादायक! बारामतीत सव्वा महिन्याच्या बालिकेला बुडवून मारले - Marathi News | Shocking! A 15 month old baby girl was murdred by drowning in Baramati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बारामतीत सव्वा महिन्याच्या बालिकेला बुडवून मारले

हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ ...

Video : "मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला नं.१ वर आणलं ; गुजरातपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आली!" - Marathi News | "When I was the Chief Minister, I brought Maharashtra to No. 1; more investment came to the state than Gujarat!" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : "मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला नं.१ वर आणलं ; गुजरातपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आली!"

माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याची प्रगती गुजरातपेक्षा अधिक वेगाने झाली आहे : देवेंद्र फडणवीस ...