लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात 'पीएमपी'च्या बससेवा विस्तारणार; एमआयडीसी, पर्यटन व तीर्थस्थळांपर्यंत धावणार - Marathi News | PMP to expand bus services in Pune; Run to MIDC, Tourism and famous temple Places near Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'पीएमपी'च्या बससेवा विस्तारणार; एमआयडीसी, पर्यटन व तीर्थस्थळांपर्यंत धावणार

मागील काही वर्षांपासून पीएमपी बससेवेने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सीमा ओलांडून ग्रामीण भागातही बससेवा सुरू केली आहे. ...

ही ‘ईडी’च भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे - Marathi News | This 'ED' will end BJP: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही ‘ईडी’च भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ने लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता... ...

अबब! पानटपरीला दररोज ५०० रुपये हप्ता; २५ हजार रुपये खंडणी उकळणाऱ्याला बेड्या  - Marathi News | Ohh! 500 daily installment by Pan shop; Rs 25,000 ransom recovred person arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! पानटपरीला दररोज ५०० रुपये हप्ता; २५ हजार रुपये खंडणी उकळणाऱ्याला बेड्या 

पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन.. ...

रानगव्याचा मृत्यू... 6 ते 7 तास पळूनही कुणाला जखमी केलं नाही, पण स्वत:चा जीव सोडला - Marathi News | Rangavya's death ... No one was injured even after fleeing for 6 to 7 hours, but he left his own life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रानगव्याचा मृत्यू... 6 ते 7 तास पळूनही कुणाला जखमी केलं नाही, पण स्वत:चा जीव सोडला

बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असावे, असे सांगण्यात आले. ...

"देवेंद्र फडणवीसांसोबत भांडण, तरीही मी भाजपासोबत" - Marathi News | "Dispute with Devendra Fadnavis, still I am with BJP"- Mahadev Jankar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देवेंद्र फडणवीसांसोबत भांडण, तरीही मी भाजपासोबत"

Mahadev Jankar : महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. ...

Video : कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये आला रानगवा, परिसरात खळबळ - Marathi News | Gaur came to the Mahatma Society in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये आला रानगवा, परिसरात खळबळ

Pune News : अत्यंत दाट लोकवस्तीत रानटी प्राणी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

Corona virus Vaccine : कोरोनावरील लससाठी ‘कोविशिल्ड’च प्रमुख दावेदार! सिरम व फायझरमध्ये स्पर्धा - Marathi News | Corona virus Vaccine : Covishield is the main contender for the corona vaccine! Competition between Serum and Pfizer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus Vaccine : कोरोनावरील लससाठी ‘कोविशिल्ड’च प्रमुख दावेदार! सिरम व फायझरमध्ये स्पर्धा

‘कोविशिल्ड’ या लसीलाच केंद्र सरकारकडूनही अधिक पसंती मिळण्याची शक्यता ...

Corona virus : लसीकरण होईपर्यंत आपण 'न्यु नॉर्मल' आयुष्य जगु शकणार नाही: डॉ. रमण गंगाखेडकर - Marathi News | Corona virus: You will not be able to live a 'new normal' life until you get vaccinated: Dr. Raman Gangakhedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : लसीकरण होईपर्यंत आपण 'न्यु नॉर्मल' आयुष्य जगु शकणार नाही: डॉ. रमण गंगाखेडकर

आपल्याकडे सामुहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. ...

महासत्ता कोणीही असो! भारतच कोरोना लसीचा बादशाह; हा फोटो बरेच काही सांगतो - Marathi News | India is the king of corona vaccines; 64 envoys visit bharat biotech in Hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महासत्ता कोणीही असो! भारतच कोरोना लसीचा बादशाह; हा फोटो बरेच काही सांगतो

CoronaVaccine News : भारतात तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. गुजरात, पुणे आणि हैदराबाद. तसेच फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लसींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत. ...