लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवीन वर्षाबरोबरच सातारा रस्ता बीआरटी मार्ग सुरू होणार ही महापौरांची घोषणा ठरली पोकळ - Marathi News | The mayor's announcement that the Satara road BRT route will start with the new year was hollow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन वर्षाबरोबरच सातारा रस्ता बीआरटी मार्ग सुरू होणार ही महापौरांची घोषणा ठरली पोकळ

सातारा रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा फसविले गेल्याची भावना आणि प्रचंड संताप.. ...

जय हो... महाराष्ट्रात कोरोना लसीचं ड्राय रन यशस्वी - Marathi News | Jai Ho ... Corona vaccine's dry run successful in Maharashtra, Rajesh tope | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :जय हो... महाराष्ट्रात कोरोना लसीचं ड्राय रन यशस्वी

धक्कादायक! कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन बलात्कार; खराडी परिसरातील घटना - Marathi News | Shocking! Abduction and rape of a young woman working in a call center; Incidents in Kharadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन बलात्कार; खराडी परिसरातील घटना

याच घटनेवरून अनिल देशमुख यांना लक्ष करताना भाजपाने 'गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले' अशी टीका केली होती. ...

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी २३७ कोरोनाबाधितांची वाढ; ४७७ जण झाले ठणठणीत बरे  - Marathi News | Corona Virus News : 237 corona new infestations in Pune on Saturday; 477 people were cured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी २३७ कोरोनाबाधितांची वाढ; ४७७ जण झाले ठणठणीत बरे 

शहरात आजपर्यंत ९ लाख २५ हजार १७९ जणांची कोरोना तपासणी ...

'गृहमंत्र्यांनी त्या घटनेची दखल न घेणे संतापजनक, पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले' - Marathi News | 'It is annoying that the Home Minister did not take notice of him, he came to Pune and went on a rampage', chitra wagh to anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गृहमंत्र्यांनी त्या घटनेची दखल न घेणे संतापजनक, पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले'

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्र्यांनी पुणे कार्यालयातील कंट्रोल रुमला भेट दिली ...

खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या - Marathi News | Exciting! Hotelier commits suicide by shooting himself with a revolver in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या

या घटनेने श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारायला गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनी केला विनयभंग - Marathi News | The girl who went to chat was molested by her friend's father On the night of 31 December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१ डिसेंबरच्या रात्री गप्पा मारायला गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनी केला विनयभंग

याप्रकरणी पोलिसांनी ४९ वर्षाच्या वडिलांना केली अटक ...

पिरंगुट येथे अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त, कार चालक व एक अल्पवयीन ताब्यात - Marathi News | Gutka worth Rs 2.5 lakh seized at Pirangut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिरंगुट येथे अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त, कार चालक व एक अल्पवयीन ताब्यात

विमल पानमसाला नावाची सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सची ८ पोती जप्त ...

गाडीची राईड न दिल्याने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका; वडगाव बुद्रुक येथील घटना - Marathi News | Cigarettes hit the young man on the forehead for not giving him a ride; Incident at Wadgaon Budruk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाडीची राईड न दिल्याने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका; वडगाव बुद्रुक येथील घटना

सराईत गुन्हेगाराचे कृत्य ...