लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मैत्रीच्या बहाण्याने ५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या भामट्यास सिंहगड पोलिसांकडून अटक - Marathi News | Sinhagad road police arrest vagrant for stealing Rs 5 lakh under the pretext of friendship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रीच्या बहाण्याने ५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या भामट्यास सिंहगड पोलिसांकडून अटक

 सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी अक्षय धावडे यांची क्रिकेट खेळताना ऋषिकेश नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती ...

भोसरीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार - Marathi News | Actor Sayaji Shinde's initiative to save the pharmacy in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची निमा संघटनेचे पदाधिकारी व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत भेट घेतली. ...

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद : ३१ डिसेंबर रोजी आयोजन, पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज - Marathi News | Elgar parishad again in Pune: 31st December, application for permission to police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा एल्गार परिषद : ३१ डिसेंबर रोजी आयोजन, पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज

Elgar parishad : स्वारगेट पोलिसांकडे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या वतीने परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. ...

पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम  - Marathi News | Election battle for 746 gram panchayats in Pune district from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार पासून सुरूवात, जिल्ह्यात 16 लाख 46 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...

गावात निवडणुकीचा ज्वर वाढला, उमेदवारांकडून करणी-भानामतीचा खेळ रंगला - Marathi News | The election fever in the village increased, the Karni-Bhanamati game was played by the candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावात निवडणुकीचा ज्वर वाढला, उमेदवारांकडून करणी-भानामतीचा खेळ रंगला

सन २०२० ते २०२५ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेपासून सदस्यापदाच्या खुर्चीचे आतापासूनच अनेक जणांना स्वप्न पडू लागली आहेत. ...

शहरातील होम क्वारंटाइन असलेल्या ९८८ जणांवर वॉच कोणाचा? - Marathi News | Whose watch on 988 home quarantine in the city? in pimpari chinchwad corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील होम क्वारंटाइन असलेल्या ९८८ जणांवर वॉच कोणाचा?

शहरात आतापर्यंत कोरोनाचे ९५३३३ रुग्ण सापडले आहेत. यातील ९१८५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे २४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

पूजाच्या आयडियाची भन्नाट कल्पना, खराब टायरपासून नवीन शूज अन् सँडल - Marathi News | Abandoned idea of puja idea, shoes and sandals from bad tires | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पूजाच्या आयडियाची भन्नाट कल्पना, खराब टायरपासून नवीन शूज अन् सँडल

इंधन चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three members of an interstate fuel theft gang arrested in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधन चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

एका ट्रकसह चोरी करण्यासाठी वापरण्यात येेणारी हत्यारे जप्त ...

पुणे विद्यापीठाकडून कॅसच्या मुलाखती पुन्हा रद्द; प्राध्यापक संघटनेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Pune University again canceled CAS interviews | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाकडून कॅसच्या मुलाखती पुन्हा रद्द; प्राध्यापक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

विद्यापीठाकडून महाविद्यालयांतील प्राध्यापकांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप ...