लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारामतीत ८० हजारांचे दागिने केले लंपास - Marathi News | Lampas made 80,000 ornaments in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ८० हजारांचे दागिने केले लंपास

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत दत्तात्रय परशुराम सुतार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा ... ...

पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुडमधील घटना - Marathi News | The women commited sucide due to husband harrasment; Incidents in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुडमधील घटना

स्नेेेहलचा पती सागर हा तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे. ...

Weather Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा - Marathi News | Weather Alert: Two days rain warning in Central Maharashtra, Marathwada, Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

पुण्यासह सातारा, महाबळेश्वर, गोंदिया, नागपूरला पाऊस ...

Corona Virus Pune: पुणेकरांसाठी सकारात्मक बातमी! कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा वाढला - Marathi News | Corona Virus Pune: Worrying situation is changing! The number of people recovering from corona patients increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune: पुणेकरांसाठी सकारात्मक बातमी! कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा वाढला

पुणे शहरात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४९ झाली आहे. ...

कोरोनाग्रस्त महिला उपचारांविना खड्ड्यात पडून राहिली, लोकांनी पाठ फिरवली पण उपनगराध्यक्षाने दाखवली 'माणसुकी' - Marathi News | Corona positive women remains in a pit without treatment, people no help but deputy nagaradhyksha showing humanity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाग्रस्त महिला उपचारांविना खड्ड्यात पडून राहिली, लोकांनी पाठ फिरवली पण उपनगराध्यक्षाने दाखवली 'माणसुकी'

जुन्नर येथे महिला उपचाराविना बराच वेळ खड्ड्यात पडून राहिली, कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी 'माणसुकी'ही सोडली.. ...

सावधान! स्वस्तात सोनं देण्याच्या नावाखाली होतेय फसवणूक - Marathi News | Be careful! There is fraud in the name of giving cheap gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! स्वस्तात सोनं देण्याच्या नावाखाली होतेय फसवणूक

Fraud Case : महाठग मुकेश सुर्यवंशीचा राज्यभरात कोटयवधीचा गंडा, पोलिसांनी केले जेरबंद ...

लहान मुलीची 'कमाली'ची सतर्कता; सावत्र आईच्या छळाची माहिती दिली थेट 'चाईल्ड हेल्पलाईन'ला - Marathi News | The little girl's 'amazing'alertness ; Reported abuse of stepmother directly to 'Child Helpline' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान मुलीची 'कमाली'ची सतर्कता; सावत्र आईच्या छळाची माहिती दिली थेट 'चाईल्ड हेल्पलाईन'ला

कोंढव्यातील एका ८ वर्षाच्या मुलीचा तिची सावत्र आई छळ करीत होती. ...

Oxygen Plant Pune : पुणे महापालिकेच्या तीन ऑक्सिजन प्लांटमधून मिळणार 'प्राणवायू'; आणखी ७ उभे करणार  - Marathi News | Oxygen Plant Pune : 'Oxygen' to be obtained from three oxygen plants of Pune Municipal Corporation; 7 more will in process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Oxygen Plant Pune : पुणे महापालिकेच्या तीन ऑक्सिजन प्लांटमधून मिळणार 'प्राणवायू'; आणखी ७ उभे करणार 

आतापर्यंत तीन प्लांट उभे राहिले असून यामधून ३ हजार लिटर प्रति मिनिट अशी ऑक्सिजन निर्मिती होऊ लागली आहे. ...

पुणे मेट्रोसाठी परदेशी वित्तीय संस्थांसोबत तब्बल १ हजार ३५० कोटी रूपयांचा करार - Marathi News | Agreement worth Rs 1,350 crore for Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोसाठी परदेशी वित्तीय संस्थांसोबत तब्बल १ हजार ३५० कोटी रूपयांचा करार

पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबी चे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. ...