ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले... 'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना नागपूर - बच्चू कडू यांना महामार्ग मोकळा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली... जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून... सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद... "आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई? लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची... निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
गाडीचा आरसा एसटीच्या मागील बाजूस घासल्याने तो मागच्या चाकाखाली आला. मात्र त्याच्या गाडीला काही झाले नाही ...
बोगस दस्तऐवजांमध्ये स्थानिक एजंट, साक्षीदार आणि वकिलांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, तर काही अधिकाऱ्यांवरही संशय व्यक्त केला जात आहे. ...
पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय राज्यांच्या मुख्यमंत्र्यालाही याठिकाणी झोप येत नाही, सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही झोप येत नाही. ...
भोर नगरपालिकेला १७ वर्षांनंतर सर्वसाधारण आरक्षण मिळाल्याने तेथे मोठी चुरस अपेक्षित आहे, तर ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामतीला खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने राजकीय नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे. ...
Pune Water Cut News: शुक्रवारी (दि.१०) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे ...
प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे ...
प्रशासनाकडून उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी, टॉमिफॉस अळीनाशक फवारणी आणि पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडून डास अळींची वाढ थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहे ...
एका कार्यक्रमात आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले होते ...
६० हजार रोख, दहा तोळे सोने, पुणे, मुळशी, जामखेड, धाराशिव जिल्ह्यातील जमिनीचे खरेदीखत, साठेखतासह इतर काही कागदपत्रेही मिळून आली आहेत ...
गर्दीच्या वेळी गैरवर्तन, स्थानक परिसरात कचरा टाकणे, मेट्रोत खाद्यपदार्थांचे सेवन, असे विविध प्रकार घडत आहेत ...