लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

Pune Municipal Corporation: अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे! - Marathi News | Since no action was taken against encroachments the officials were changed but the situation remained the same! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे!

रस्त्यावर, पदपथांवरच काय तर पीएमपीएमएलच्या बस स्थानकांवरसुद्धा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे पहायला मिळत आहे ...

अखेर डोकं ठिकाणावर आलं! परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; आता माफी मागितली - Marathi News | Young man who abused New Zealand tourist apologizes on video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर डोकं ठिकाणावर आलं! परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; आता माफी मागितली

मला भानच राहिलं नाही मी गड किल्ल्यावर आहे, नादानीमध्ये मित्रा मित्रांमध्ये घाण शिव्या दिल्या, मला माफ करा ...

पतीकडून होणारा सततचा त्रास; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, धायरीमधील घटना - Marathi News | Constant harassment from husband; Wife takes extreme step, incident in Dhaari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीकडून होणारा सततचा त्रास; पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, धायरीमधील घटना

लग्नानंतर पतीने सतत त्रास देण्यास सुरुवात केली, त्रासाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या ...

तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला - Marathi News | Three from different backgrounds there will be a clash Chandrakant Patil spoke about the displeasure of the Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

खडखड होणे हे जिवंत असल्याचे चिन्ह असून तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत ...

Chakan: कंपनीने दिला मशीन विकण्याचा अधिकार; दोघांकडून गैरवापर, लावला तब्बल ३ कोटींचा चुना - Marathi News | The company gave the right to sell the machine misused by two embezzled a whopping Rs 3 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chakan: कंपनीने दिला मशीन विकण्याचा अधिकार; दोघांकडून गैरवापर, लावला तब्बल ३ कोटींचा चुना

कंपनीने दिलेल्या अधिकारपदाचा गैरवापर करत वितरकास फोर्कलिफ्ट मशीन कमी किंमतीत विकून त्यातून आलेल्या पैशांची अफरातफरही केली ...

महापालिकेने रुग्णालय, संस्थांना दिलेल्या जागेची माहिती सार्वजनिक करा; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Make public the information about the land given by the Municipal Corporation to hospitals and institutions; Former corporators demand from the Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेने रुग्णालय, संस्थांना दिलेल्या जागेची माहिती सार्वजनिक करा; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी

पुणे महापालिकेने कुठल्या कुठल्या संस्थांना कुठल्या कुठल्या कारणाने आणि काय अटी शर्तीच्या नियमाने जागा दिल्या आहेत ...

ब्रम्हदेवाचे नाव घेऊन घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा; पुरंदर विमानतळ होऊ देऊ नका - बी. जी. कोळसे-पाटील - Marathi News | Drive away those who are trying to scare people by using the name of Brahma Don't let Purandar become an airport B. G. Kolse-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रम्हदेवाचे नाव घेऊन घाबरवायला निघालेल्यांना पळवून लावा; पुरंदर विमानतळ होऊ देऊ नका - बी. जी. कोळसे-पाटील

सर्वांना भिकारी केल्याशिवाय आपली सत्ता येणार नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे ...

दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास - Marathi News | Whoever is guilty in Dinanath case will be punished; Women's Commission confident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास

डॉ. घैसास यांना दिलेली नोटीस, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई याबाबत कोणतीही स्पष्टता नाही ...

पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत दीड लाख मुलींमध्ये ऋतुजा वऱ्हाडे देशात अव्वल - Marathi News | Pune pride has been raised Rituja Varhade tops the country among 1.5 lakh girls in the NDA exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत दीड लाख मुलींमध्ये ऋतुजा वऱ्हाडे देशात अव्वल

सशस्त्र दलामध्ये सहभाग घेऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या असंख्य मुलींसाठी ती प्रेरणास्थान ठरली ...